InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

-pm-narendra-modi

मोदींना माझ्या समोर चर्चेला आणलं तर ते पळून जातील – राहुल गांधी

पंतप्रधान मोदी हे डरपोक नेते आहेत. त्यांनी देशाची वाट लावली असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांनी केला आहे.  निवडणुका जशा जवळ येताहेत तसा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा जोश वाढतोय. गुरुवारी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली.मोदींना कुठलंही धोरण नाही, नोटबंदी लावून त्यांनी गरीबांना रांगेत उभे केलं. रोजगार हिरावून घेतला. ते प्रमाणिक नसल्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून ते बोलू शकत…
Read More...

जेव्हा मोदींना आई म्हणाली, ‘तू कधीच लाच घेणार नाही असं आश्वासन दे’

‘अनेकदा लोक मला तुम्ही पंतप्रधान झाल्यावर तुमच्या आईच्या काय भावना होत्या असं विचारतात. कारण प्रत्येक ठिकाणी माझं नाव घेतलं जात होतं, फोटो लावले जात होते, सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. पण मला वाटतं माझ्या आईसाठी मी मुख्यमंत्री झालो तो मैलाचा दगड होता’, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध सोशल मीडिया पेज ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हे सांगितलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी अजून एका गोष्टीचा खुलासा केला. नरेंद्र मोदी यांनी जेव्हा गुजराच्या…
Read More...

मोदींना बँक मॅनेजरचा अर्ज; बायकोचा खून करण्यासाठी सुट्टी द्या..

सुट्टी मिळवण्यासाठी कर्मचारी कधी खरे तर कधी खोटे कारण सांगतात. आता सुट्टी न मिळाल्यानं वैतागलेल्या बँक मॅनेजरने पंतप्रधानांसह अनेक अधिकाऱ्यांना पत्र लिहून सुट्टीसाठी अर्ज केला आहे. बँक मॅनेजरने सुट्टीसाठी दिलेल्या कारणामुळे सगळेच चक्रावले आहेत. सुट्टी मिळण्यासाठी केलेल्या रजा अर्जाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.बायकोचा खून करुन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त दोन दिवसांची सुट्टी द्या असे त्याने रजा अर्जावर म्हटले आहे. विशेष म्हणजे त्याच्या या रजा अर्जाला मंजूरी देण्यात…
Read More...

‘मोदी हे हिटलरच्या रुपाने आले आहेत’

इंग्रज लोक गोरे होते. त्यामुळे ते ओळखू येत होते. पण हे शेजारी बसले तरी ओळखू येत नाहीत. अन त्यांच्या मनात काय चालले हे समजत नाही. मोदी सरकारच्या काळात चांगले दिवस येतील असे वाटले होते. शेतकरीच काय सर्वच क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून मोदी हे हिटलरच्या रुपाने आले आहेत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्षा रवीकांत तुपकर यांनी साताऱ्यात केले.तुपकर म्हणाले, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना अद्याप तिजोरीची चावी सापडत नाही ही शोकांतिका आहे. सहकारी मंत्री सुभाष देशमुख,…
Read More...

Satara Bus Accident: मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी- नरेंद्र मोदी

पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात 600 फूट खोल दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. रायगडमधल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचं मला दुःख आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.https://twitter.com/PMOIndia/status/1023145747108249601तसेच मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे.https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1023138593957703680तर राहुल गांधींनीही या…
Read More...

मोदींना पवारांचे पत्र, पत्रातून मांडल्या साखर कारखानदारांच्या व्यथा

टीम महाराष्ट्र देशा- ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदार यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे. यंदा अतिरिक्त झालेल्या ऊस उत्पादन आणि दराबाबत निर्माण झालेल्या गोंधळाबाबत, तसेच या उद्योगाशी संबंधित इतर समस्यांबाबत मोदींना पत्र लिहून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या व्यथा मांडल्या आहेत. तसेच, त्यावर योग्य उपाययोजनाही सुचवल्या आहेत.या पत्रात शरद पवार यांनी केंद्र सरकारने ऊस…
Read More...

पाकिस्तानची साखर नवी मुंबईत आयात; सैनिकांसह शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

मुंबई: एका बाजूला राज्य तसेच देशात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. पाकिस्तानी साखर मुंबईच्या बाजारात आल्याने साखरेचे दर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे सीमेवर सैनिकांचे बलिदान जात असताना देशात मात्र सैनिकांसह शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल जात आहे.यंदाच्या हंगामात देशभरात विक्रमी साखरेच उत्पादन झाल आहे. त्यातच मागील हंगामातील अतिरिक्त साखर अद्याप शिल्लक आहे. हे चित्र समोर असताना…
Read More...

शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून राजू शेट्टी यांच्या शेतकरी सन्मान यात्रेस प्रारंभ

टीम महाराष्ट्र देशा : महिन्याचं कडक रखरखतं ऊन, अधिग्रहित जमीनींमध्ये झालेली फसवणुक, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ठासून भरलेला असंतोष आणि सत्ताधार्यांचा दबाव झूगारुन आलेल्या बळीराजाच्या साक्षीनं पुन्हा "धर्मा पाटील होऊ देणार नाही" हा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रदिनी व्यक्त केला.धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातीलऔष्णिक प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या विखरण गावातून खासदार शेट्टी यांनी…
Read More...

नुसत्या घोषणा करणाऱ्या सरकारचे सरण जनताच रचेल – नवाब मलिक

मुंबई : राज्यात स्वत:चे सरण रचून शेतकरी आत्महत्या करत असतील तर यासारखी वाईट परिस्थिती होवू शकत नाही. ही महाराष्ट्रासाठी धक्कादायक बाब आहे. सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. सरकारने नुसती घोषणा करणे बंद करुन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पैसे द्यावे अन्यथा ही जनताच तुमचे सरण रचल्याशिवाय गप्प राहणार नाही. असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारला लगावला आहे.एका बाजुला सरकार सांगत आहे की, ३४ हजार कोटी…
Read More...

बीएमसी आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी फेकल्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर भाज्या

टीम महाराष्ट्र देशा : उस्मानाबादमधील भूम तालुक्यातील शेतकरी नियमितपणे बोरीवलीमध्ये भाज्या विकत असतात मात्र त्यांना नेहमी पोलिस आणि बिएमसीच्या आधिकाऱ्यांचा त्रास होतो. हे आधिकारी सतत हाप्ता मागत असतात हा जाच असह्य झाल्याने संतप्त शेतकर्याने आज मंत्रालयाच्या गेटसमोर भाज्या टाकून आंदोलन केलं आहे.बोरीवलीमधून त्यांनी कॅरेटमध्ये भाज्या भरून आणल्या होत्या. यामध्ये मिरची, बटाटा, कांदा, लसून आणि कोथिंबीरीसारख्या भाज्या शेतातील उत्पादने होती. कॅरेटच्या कॅरेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर टाकून आंदोलन…
Read More...