Karnataka Election Result | कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा कल काँग्रेसच्या बाजूने, नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Karanatka Election Result | मुंबई : आज (13मे) सकाळपासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर मीडिया रिपोर्ट नुसार सध्या काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप आणि जेडीएसला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. यामुळे सर्वत्र एकच चर्चा होता पाहायला मिळते ती म्हणजे काँग्रेस बाजी मारणार. यावर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

Abdul Sattar | “आम्ही कुत्रा असेल तर संजय राऊत महाकुत्रा”; अब्दुल सत्तारांचं टीकास्त्र

Abdul Sattar | पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी “मला कुत्रा हे चिन्ह जरी दिल तरी आमदार होणार” असं वक्तव्य केलं होत. त्यावर ठाकरे गटाकडून जोरदार निशाणा साधला होता. तसचं खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील भाष्य केलं होतं. एकबाजूला कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाला काही तासच शिल्लक राहिले आहेत. […]

Raj Thackeray | मराठी उमेदवारांनाच निवडून आणा ; राज ठाकरेंची कर्नाटकच्या मराठी भाषिकांना साद

Raj Thackeray | मुंबई : सध्या कर्नाटक निवडणूकीमुळे संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे लागलं आहे. तरब प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून अवघ्या काही तासांवर मतदान करण्याचा अवधी राहिला आहे. तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांचा वाद अजूनही चालूच आहे. राजकीय नेते या विषयावर बोट ठेवून प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. तर आता मनसे […]

Chitra Wagh | “उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळावं मग मुंबईची काळजी करावी” : चित्रा वाघ

Chitra Wagh | मुंबई : काल रात्री (1मे) मुंबईमधील बिकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ( Vajramooth Sabha) पार पडली. सभेला महाविकास आघाडीतील अनेक नेते हजर होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, ( Ajit Pawar) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad), नाना पटोले ( Nana Patole) संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरेसह […]