Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Aditya Thackeray | नागपूर: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये ते नागपूरमधील प्रदूषित गावांची पाहणी करणार आहे. त्याचबरोबर ते या गावातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशात नागपूरमध्ये लागलेल्या काही पोस्टर्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असे … Read more

Ashish Deshmukh | आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Ashish Deshmukh | नागपूर: काँग्रेसमधून निलंबित असलेले आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज आशिष देशमुख यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं आहे. भाजप प्रवेशाबाबत बोलताना आशिष देशमुख म्हणाले, “राजकारणात शत्रू आणि मित्र … Read more

Nitesh Rane | “संजय राऊतांचा लव्ह जिहाद…”; नितेश राणेंचं राऊतांवर टीकास्त्र

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय राऊत यांचा लव्ह जिहाद झाला आहे, असं म्हणतं राणेंनी राऊतांवर टीकास्त्र … Read more

Tushar Bhosale | संजय राऊत हिंदूची औलाद नाही; तुषार भोसले यांचा संजय राऊतांवर घणाघात

Tushar Bhosale | नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर तुषार भोसले यांनी संजय राऊतांवर घणाघात केला आहे. नक्की काय म्हणाले संजय … Read more

Chandrashekhar Bawankule | “संजय राऊतांना मिरची…”; चंद्रशेखर बावनकुळे यांचा राऊतांवर पलटवार

Chandrashekhar Bawankule | पुणे: भाजपचे राष्ट्रीय नेते जे. पी. नड्डा (J. P. Nadda) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. राज्यामध्ये त्यांचे तब्बल 13 कार्यक्रम आहे. आज ते पुण्यामध्ये बैठकीसाठी येणार आहे. जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पलटवर केला आहे. संजय राऊत यांना निवडणुकीमध्ये कळेल की … Read more

Sanjay Raut | रावसाहेब दानवेंनी निवडून येऊन दाखवावं; संजय राऊतांचं दानवेंना खुलं आव्हान

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. संजय राऊत यांनी सध्या रावसाहेब दानवेंवर (Raosaheb Danve) निशाणा साधला आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावं, असं आवाहन राऊतांनी दानवेंना केलं आहे. रावसाहेब दानवेंवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, “रावसाहेब दानवे यांनी … Read more

Nitin Gadkari | नितीन गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी! नक्की प्रकरण काय?

Nitin Gadkari | नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळाली आहे. गडकरी यांना त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी फोन करून धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नागपूर-वर्धा रोडवरील घर आणि सावरकरनगर मधील कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयात धमकीचा फोन आला होता. फोन […]

Nitesh Rane | संजय राऊत मुस्लिम समाजाच्या प्रेमात; नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. या सर्व घटनाानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात भाजप नेते नितेश राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांवर घणाघात केला आहे. संजय राऊत मुस्लिम समाजाच्या […]

Sanjay Raut | त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून संजय राऊतांचं सरकारवर टीकास्त्र, म्हणाले…

Sanjay Raut | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशद्वारावर घडलेल्या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी एसआयटी चौकशी होणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. त्र्यंबकेश्वर प्रकरणावर आक्षेप घेत संजय राऊत म्हणाले, “त्र्यंबकेश्वर प्रकरणाबाबत मी माहिती घेतली आहे. त्या […]

Rahul Narvekar On Sanjay Raut | राऊतांच्या टीकेवर नार्वेकर म्हणाले, “राऊतांना मी कडीमात्र किंमत देत नाही”

Rahul Narvekar On Sanjay Raut | मुंबई: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यात दिला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलत असताना नार्वेकरांनी संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना […]

Rahul Narwekar | 16 आमदारांच्या आधी शिवसेना कोणाची हा निर्णय घ्यावा लागेल; राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया

Rahul Narwekar | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांनी पत्रकारांची संवाद साधला आहे. हा निर्णय घेण्यासाठी उशीर केला जाणार नाही त्याचबरोबर निर्णय घेण्याची घाई देखील केली जाणार नाही. कायद्याच्या तरतुदीनुसारच हा निर्णय घेण्यात येईल असं मत राहुल नार्वेकरांनी व्यक्त केलं  आहे. माध्यमांशी बोलताना […]

Sanjay Shirsat | “संजय राऊत शरद पवारांचे पायपुसणी…” ; संजय शिरसाटांचं संजय राऊतांवर टीकास्त्र

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले आहे. ठाकरे गटाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) यांना निकालाबाबत निवेदन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट […]

Gulabrao Patil | “… म्हणून मी उद्धव ठाकरेंना सोडलं”; ठाकरेंसोबत गद्दारीच्या आरोपावर गुलाबराव पाटील यांचं स्पष्टीकरण

Gulabrao Patil | जळगाव: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर नेहमी चर्चेत असणारे गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडण्या मागचं कारण सांगितलं आहे. माझ्या आधी 32 जण गेले होते. माझा नंबर 33 वा होता, असं म्हणतं गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गुलाबराव पाटील […]

Nitesh Rane | नाना पटोले यांना काँग्रेसचा अपमान मान्य आहे का? नितेश राणेंचा नाना पटोले यांना खडा सवाल

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर विरोधकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. कर्नाटकचा विजय काँग्रेसचा नसून विरोधकांचा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर राणेंनी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांना प्रश्न विचारला आहे. माध्यमांशी संवाद […]

Sanjay Raut | मी कारवाईला घाबरत नाही; नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत संजय राऊत यांचं ट्विट

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जहरी टीका केली होती. हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका, असं आवाहन संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये कलम 505 अंतर्गत संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला […]