NDA Meeting | आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी! दिल्लीत आज होणार ‘एनडीए’ची बैठक

NDA Meeting | नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी विरोधकांची बंगळुरू येथे बैठक सुरू आहे. तर आता विरोधकानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील बैठक आयोजित केली आहे. आज दिल्लीत सत्ताधाऱ्यांची म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. Eknath […]

Praful Patel | शरद पवार आणि अजित पवार गेल्या 24 तासांत दोन वेळा का भेटले? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

Praful Patel | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) आज पुन्हा एकदा भेटले. आज (17 जुलै) अजित पवार सर्व आमदारांसह यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवार यांच्या भेटीस गेले होते. त्यांच्या या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Our MLA had come to seek Sharad Pawar’s blessings […]

Sanjay Raut | सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस कलंकित काळी हळद लावून बसलेय – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला होता. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणीसांनी ठाकरेंचा उल्लेख ‘कलंकीचा कावीळ’ असा केला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र […]

Keshav Upadhye | शरद पवारांना ‘भावी’ प्रधानमंत्री होण्याची घाई झाली – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: बिहारच्या पाटणा शहरात 23 जून रोजी विरोधी पक्षांची बैठक पार पडली होती. या बैठकीला देशासह राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आदी नेत्यांचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये … Read more

Devendra Fadnavis | ही ‘मोदी हटाव’ नव्हे ‘परिवार बचाव’ बैठक आहे; विरोधकांच्या बैठकीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाटणा शहरात विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला देशासह राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेते उपस्थित आहे. शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) इत्यादी नेते या … Read more

Praful Patel | पवार साहेबांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवायचं स्वप्न पूर्ण झालचं पाहिजे – प्रफुल्ल पटेल

Praful Patel | मुंबई: मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलत असताना प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पवार साहेबांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवायचं  स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. We have to work hard in 2024 elections … Read more

Chitra Wagh | इमानदारीने देशाची सेवा करणाऱ्या मोदींच्या विरोधात हे सर्व एकत्र आले; विरोधी पक्षाच्या बैठकीवर चित्रा वाघांची प्रतिक्रिया

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: पाटणा शहरामध्ये आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला देशातील तमाम विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या विरोधात हे सर्व एकत्र आले असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. आज … Read more

Ambadas Danve | देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र; विरोधी पक्षाच्या बैठकीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: आज बिहारच्या पाटणा शहरात विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र येणार असल्याचं अंबादास … Read more

Sharad Pawar | सिल्व्हर ओकची महत्वपूर्ण बैठक संपली; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला पवारांचा निर्णय

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे, अशी विनंती समितीने केली आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) हा […]

Sharad Pawar | कमिटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sharad Pawar Update | मुंबई : आज (5 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP)निवड समितीची बैठक पार पडली. या निवड समितीमधील नेते उपस्थित होते. तर बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत. NCP चे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल ( Praful Patel) यांनी माध्यमांशी संवाद साधत कमिटीच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आला याबाबत माहिती दिली. काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ( […]