Urfi Javed | “ढोंगीपणालाही मर्यादा असते हे सांगा या बाईला कोणीतरी”; उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं

Urfi Javed | मुंबई : राज्यात सध्या अनेक विषयांवरुन राजकारण चांगलंच तापलेलं आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे आता राज्याच्या राजकारणात मोठं वादंग सुरु आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर टीका … Read more

Nitesh Rane | “व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मार्टरमाईंड कलानगरमध्ये बसलाय”- नितेश राणे

Nitesh Rane | मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओचे पडसाद आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पहायला मिळाले. राजकीय वर्तुळातूनही याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या व्हिडीओवरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं … Read more

Sanjay Raut | “तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू नका”; ‘त्या’ व्हिडीओवर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा सोबतचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन राजकारणात मोठा वाद सुरु आहे. आज याच मुद्द्यावरुन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली … Read more

Ajit Pawar | “त्यामागे कोण मास्टरमाईंड हे..”; शीतल म्हात्रे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी अजित पवारांचं वक्तव्य

Ajit Pawar | मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा सोबतचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन राजकारणात मोठा वाद सुरु आहे. आज याच मुद्द्यावरुन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit … Read more

Sheetal Mhatre | “शीतल म्हात्रेंचं आयुष्य बरबाद होईल”; व्हायरल व्हिडीओवर भाजप आमदार आक्रमक

Sheetal Mhatre | मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा सोबतचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन राजकारणात मोठा वाद सुरु आहे. आज याच मुद्द्यावरुन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाजपच्या आमदार मनिषा चौधरी (Manisha Chaudhari) यांनी शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ मॉर्फ … Read more

NCP | “जे पेराल तेच उगवतं, सुप्रिया सुळेंचा…”; शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओवरुन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याची जहरी टीका

NCP | मुंबई :  शिंदे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शीतल म्हात्रेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या व्हिडीओवर अनेक राजकीय नेते आपापल्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj … Read more

Sheetal Mhatre | “..मग चारित्र्यहनन करणं हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार?”; ‘त्या’ व्हिडीओबाबत शीतल म्हात्रेंची पोलिसांत तक्रार

Sheetal Mhatre | मुंबई : राज्याच्या राजकारणात महिला पुरुषांच्या बरोबरी पुढे आलेल्या आपण पाहत आहोत. राजकारणामध्ये सध्या एकमेकांवर टीका करण्याची पातळी घसरली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shettal Mhatre) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल … Read more