InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Pressure on the police

सट्टेबाज आरोपीला सोडण्यासाठी भाजप आमदार आणि रावसाहेब दानवे यांचा पोलिसांवर दबाव

मुकुंदवाडी पोलिसांनी एका सट्टेबाजाला पकडल्यावर बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी पोलिस निरीक्षक उद्धव जाधव यांना फोन करून आरोपीला सोडण्यासाठी दबाव आणला. पण, आमदारांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी थेट स्टेशन डायरीत नोंद घेतली.एक पोलीस निरीक्षक आपलं ऐकत नाही म्हटल्यावर आमदार कुचे यांचा रागाने तिळपापड झाला. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पोलीस निरीक्षक जाधव यांना फोन करायला लावला. त्याच कामासाठी प्रदेशाध्यक्षांचा फोन आल्यावर ‘साहेब आमदारांसारखी तुमची पण स्टेशन डायरीत नोंद…
Read More...