InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

priyanka gandhi

प्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या सर्वच ठिकाणी काँग्रेसचा पराभव

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. मात्र काँग्रेसचा हा डाव फसलेला दिसत आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये देखील मोठा पराभव स्विकारावा लागला आहे.काँग्रेसने सोनिया गांधी यांची रायबरेली आणि राहुल गांधी यांची वायनाड येथील जागा वगळता प्रियंका गांधींनी जिथे प्रचार केला त्या सर्व जागा गमावल्या आहेत. प्रियांका गांधी गांधींनी प्रचार केलेल्या सर्वच जागी पराभव झाला आहे.पंजाबमध्ये काँग्रेसने १३ पैकी आठ…
Read More...

न डगमगता स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहा- प्रियंका गांधी

विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना स्ट्राँगरुमबाहेर खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले आहे.एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांनी अफवा आणि एक्झिट पोलवरुन घाबरुन जाण्याचे काही कारण नाही, असे प्रियंका गांधी यांनी एका ऑडिओमार्फत जारी…
Read More...

बापूंचा मारेकरी देशभक्त? प्रियंका गांधीचा प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा

बापूंचा मारेकरी देशभक्त? हे राम! तुमच्या उमेदवारापासून फारकत घेणे पुरेसे नाही. भाजपच्या राष्ट्रवादी विद्वानांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे धाडस आहे का, असे आव्हान प्रियंका यांनी ट्विटरवरील प्रतिक्रियेतून दिले आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले.दरम्यान, साध्वींच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. हुतात्म्यांचा अवमान करणे हे भाजपच्या डीएनएमध्येच आहे.…
Read More...

प्रियांका गांधींनी मोदींच्या मतदार संघात केला भव्य रोड शो

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे काल भव्य रोड शो करत शक्तीप्रदर्शन केले. प्रियांका गांधी यांनी यावेळी वाराणसीमधील अनेक मंदिरांना भेटी दिल्या.वाराणसीमधून मोदींच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा एकदा माजी आमदार अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत देखील अजित राय यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.वाराणसीमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींच्या रॅलीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. रॅली…
Read More...

‘मोदी.. मोदी..’चा नारा देणाऱ्या लोकांना प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘ऑल द…

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी 'मोदी मोदी'च्या घोषणा दिल्या. यावेळी प्रियांका गांधी यांनी चक्क गाडीतून उतरून घोषणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना ऑल द बेस्ट केले.घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहून, प्रियांका गांधींनी गाडी थांबवत, कार्यकर्त्यांची भेट घेतली. प्रियांका गांधींनी मोठ्या मनाने या सर्वांसोबत हसून हस्तांदोलन केलं आणि म्हटलं की,…
Read More...

…आणि रॉबर्ट वाड्रा यांनी मतदान केल्यानंतरचा सेल्फी ट्विट करताना केली मोठी चूक

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यंदा मतदान केल्यानंतरचा सेल्फी ट्विट करताना झालेल्या चुकीमुळे सध्या ते चर्चेचा विषय ठरले आहेत.मतदान केल्यांनंतर त्यांनी सेल्फी ट्विट केला मात्र  ट्विटमध्ये त्यांनी भारताचा तिरंगा झेंडा लावण्या ऐवजी पेरुग्वे या देशाचा झेंडा ट्विट केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि ते ट्विट डिलीट केलं.मात्र नेटकऱ्यांनी ही चुक लक्षात…
Read More...

‘लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची’, मतदानानंतर प्रियांका गांधींनी दिली…

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यातील 56 मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला.  काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील पती रॉबर्ट वाड्रा यांच्याबरोबर मतदानाचा हक्क बजावला.मतदानानंतर प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. पंतप्रधान कोणत्याच गोष्टीचे उत्तर देत नाहीत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.तसेच, लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.…
Read More...

प्रियांका गांधींनी मान्य केली त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्या अधिकृतरित्या राजकारणातील प्रवेशाविषयी भाष्य केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवले. प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवली नसली तरी, त्यांनी काँग्रेससाठी जोरदार प्रचार केला.एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांका गांधी आपल्या राजकाराणातील प्रवेशाविषयी म्हणाल्या की, 'राजकारणात उशिरा सक्रिय होणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती.काँग्रेसकडून गेल्या अनेक…
Read More...

प्रियांका गांधींचे वडिल ‘रावण’ होते, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नेत्यांकडून अनेक वादग्रस्त विधाने केली जात आहेत. आता या यादीत भाजपचे मध्य प्रदेशचे प्रदेश उपाध्यक्ष जीतू जिराती यांचे नाव जोडले गेले आहे. जीतू जिराती यांनी राजीव गांधी यांचा उल्लेख रावण असा केला आहे.काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना दुर्योधनाप्रमाणे अंहकार आहे असे म्हटले होते. यावर उत्तर देताना जिराती यांनी मोदींना दुर्योधन म्हणणाऱ्या प्रियंका गांधींचे वडील रावण होते असे म्हणाले आहेत.महत्त्वाच्या बातम्या –बीडमध्ये दुष्काळ…
Read More...

‘मोदींसारखा घाबरट आणि दुबळा पंतप्रधान कधीच पाहिला नाही’

उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला असून त्या म्हणाल्या, “मी नरेंद्र मोदी यांच्यासारखा घाबरट आणि दुबळा पंतप्रधान माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये पहिला नाही अशा शब्दात प्रियांका गांधींनी मोदींवर निशाणा साधला.राजकीय शक्ती ही मोठं-मोठ्या निवडणूक सभा घेऊन आणि सतत टीव्हीवर झळकून प्राप्त होत नसते. जनतेला सर्वोच्च शक्ती मानण्यातचं खरी राजकीय शक्ती आहे. जनतेच्या समस्या ऐकून घेण्याची शक्ती, जनतेच्या समस्या सोडवण्याची शक्ती,…
Read More...