InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Pro-Kabaddi

दिग्गज खेळाडूने एशियन गेम्सबद्दल केले मोठे भाष्य

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाने आशियायी स्पर्धेत सुवर्णपदकाचा विश्वास व्यक्त केला आहे. भारताला या स्पर्धेत नक्की सुवर्णपदक मिळेल असे मत या दिग्गज खेळाडूने व्यक्त केले आहे.दीपक हुड्डा गेल्या काही वर्षापासून भारतीय कबड्डी संघातील प्रमूख खेळाडू आहे.दुबई येथे झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत कव्हर डिफेंडर म्हणून खेळला आहे. संघासाठी दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारा तो मोठा खेळाडू आहे.तुमची भारतीय संघात जोपर्यंत निवड होत नाही तोपर्यंत तुम्ही थोडे तणावाखाली असता, असे दीपक यावेळी म्हणाला.…
Read More...

प्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड

पाटणा पायरेट्स संघाचे प्रो कबड्डी २०१८चे सर्व सामने घरच्या मैदानावर अर्थात पाटना शहरात होणार आहेत. गेल्या वर्षा या शहरातील (पाटणा लेग) सामने रांची शहरात झाले होते.२७ आॅक्टोबर रोजी पाटलीपुत्र स्टेडियमच्या इनडोअर स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. ७ दिवस चालणाऱ्या या सामन्यांमध्ये एक दिवसाची विश्रांती आहे. या लेगचे सामने २ नोव्हेंबर रोजी संपणार आहेत.तयारीचा भाग म्हणुन हे मैदान आयोजकांनी २४ आॅक्टोबरपासूनच बुक केले आहे.यावेळी प्रो कबड्डीमध्ये गेल्यावेळीप्रमाणे १२ संघ खेळणार आहेत. हा पुर्ण…
Read More...

आरती बारी यांची एशियन गेम्ससाठी पंच म्हणुन निवड, चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणुन पाहणार…

जकार्ता, इंडोनेशिया येथे दि. १८ ते २५ आॅगस्ट २०१८ या कालावधीत होणाऱ्या “एशियन गेम्स” कबड्डी स्पर्धेकरिता आरती बारी यांची पंच म्हणुन निवड झाली आहे.या स्पर्धसाठी भारतातील ६ पंचांची निवड झाली असून आरती बारी या एकमेव महाराष्ट्रीतील पंच आहेत.  ६ पैकी ४ पुरुष तर २ महिला पंचांचा यात समावेश आहे.पंच आरती बारी यांची ही चौथी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. यापुर्वी त्यांनी २०१६ला अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषकात, तसेच २०१७मध्ये गोरगाॅन, इरान तसेच २०१८मध्ये दुबईत झालेल्या कबड्डी मास्टर्समध्ये झालेल्या…

Breaking- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा ‘ले पंगा’ ५ आॅक्टोबरपासून…

मशाल स्पोर्ट्सने प्रो कबड्डी २०१८च्या हंगामाची तारीख घोषीत केली आहे. ५ आॅक्टोबर २०१८ला या हंगामाचा उद्धाटनाचा सामना होणार असून अंतिम सामना ५ जानेवारी २०१९ला होणार आहे.लीगच्या ५व्या हंगामात जो फाॅरमॅट होता त्यानेच ही स्पर्धा खेळवली जाणार असून एकूण १३ आठवडे ही स्पर्धा चालणार आहे. गेल्या हंगामाप्रमाणेच या हंगामातही १२ संघ भाग घेत असून एकुण १३८ सामने होणार आहे.गेल्या हंगामात ही स्पर्धा ३१३ मिलीयन क्रीडाप्रेमींनी पाहिली होती. तसेच तब्बल १०० बिलीयन मिनीट स्पर्धा या चाहत्यांनी पाहिली होती. तसेच…
Read More...

मोठी बातमी- प्रो कबड्डीपाठोपाठ आता कबड्डी फेस्टचीही घोषणा

प्रो-कबड्डी लीगमधील तामिल थलायवाजने गेल्या काही महिन्यांपासून तामिळनाडूमध्ये कबड्डीच्या विकास आणि प्रसारासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.त्याचाच भाग म्हणून तामिळ थलायवाजने चिल्ड्रन्स कबड्डी लीग आणि कॉर्पोरेट कबड्डी फेस्टची घोषणा केली आहे.चिल्ड्रन्स कबड्डी लीगमध्ये तामिळनाडूमधील 8 जिल्ह्यातून 150 शालेय संघाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.तर कॉर्पोरेट कबड्डी फेस्ट चेन्नईच्या अव्हेन्यू एक्सप्रेस मॉलमध्ये 17 ते 19 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. यामध्ये 32 व्यायसायीक कंपन्यांचे संघ सहभागी होणार…
Read More...

वाढदिवस विशेष-आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच जितेश शिरवाडकर यांची खास मुलाखत

भारतात आता क्रिकेटप्रमाणेच कबड्डी खेळही चांगलाच लोकप्रिय होऊ लागला आहे. यात कबड्डी खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक यांचाही मोठा वाटा आहे.पण त्याचबरोबर प्रत्येक सामना हा सहज आणि खिलाडूवृत्तीने खेळला जावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या कबड्डी पंचांचाही तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे.असेच प्रो-कबड्डीत कडक आणि शिस्तप्रिय पंच म्हणून नावारुपाला आलेले मुंबईचे जितेश शिरवाडकर यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा हा खास भाग...प्रो-कबड्डीच्या पहिल्या मोसमापासून शिरवाडकर हे पंच म्हणून भूमिका…
Read More...

मुंबई शहराचे कबड्डी पंच शिबीर यशस्वी

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रतिवर्षी जवळपास ६०ते ७० संलग्न संस्थाच्यावतीने विविध गटाच्या स्पर्धा भरवण्यात घेण्यात येतात. यंदा हे शिबीर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावा-शेवा, उरण जिल्हा रायगड येथे घेण्यात आले. या शिबिराचा लाभ मुंबईच्या ८३पंचांनी घेतला. शिबिराचे उदघाटन जे एन पी टि चे श्री दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये तसेच राज्य व अखिल भारतीय स्तरावरील सामन्यावर देखील मुंबईच्या पंचाची नेमणूक करण्यात येते. कबड्डी स्पर्धेत काहीवेळा नियमांचा वेगळा अर्थ लावून निर्णय…
Read More...

भारतीय हौशी कबड्डी महासंघाचा(AKFI) सावळा गोंधळ

-शारंग ढोमसे (Twitter- @ranga_ssd) आशियाई स्पर्धा जवळ आल्या असतांनाच भारतीय कबड्डी वर्तुळात एक नवीन वाद उफाळून आला आहे. भारतीय कबड्डी महासंघ (AKFI) चे आजीवन अध्यक्ष जनार्दन गेहलोत व त्यांच्या परिवारावर अनेक गैरप्रकारांचे आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यानंतर लागलीच आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आले आहे मात्र त्यात अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकारणाविषयी:वाद प्रकाशझोतात येण्याचे कारण?आशियाई स्पर्धेसाठी जाहीर…
Read More...