Pune Rain | पुणेकरांनो सतर्क रहा! हवामान विभागाकडून पुण्यात पावसाचा येलो अलर्ट जारी

Pune Rain | पुणे : आज (१५ एप्रिल) पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोबत गारांचा मारा देखील सुरूआहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पुण्यात देखील तीन दिवसांपासून पाऊसाला सुरुवात झाली आहे. तर आज काही भागात … Read more