Sanjay Raut | “संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी दिली आहे”; राधाकृष्ण विखे पाटीलांचं टीकास्त्र

Sanjay Raut | नाशिक: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी कर्नाटक निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्यावर […]

Radhakrishna Vikhe Patil । “देवेंद्र फडणवीसचं आमच्या मनातील मुख्यमंत्री” : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्य वरून चर्चा रंगल्या आहेत. मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं अजित पवार म्हणाले असल्याने याबाबत चर्चाना उधाण आलं आहे. तर गेल्यावर्षी जुलै महिन्यात पनवेलमधल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी,”मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) […]

Radhakrishna Vikhe Patil | “उद्धव ठाकरे फक्त फेसबुकवरचे मुख्यमंत्री होते”; राधाकृष्ण विखे पाटलांची जहरी टीका

Uddhav Thackeray | सोलापूर : राज्यात 8 महिन्यापूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला होता. शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत 40 आमदारांना सोबत नेलं आणि शिवसेनेत मोठी फूट पडली. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर जहरी … Read more

Ujani Dam | शेतीसाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी १० मे पर्यंत सुरु राहणार – धीरज साळे ( अधीक्षक अभियंता )

Ujani dam circulation | सोलापूर: टीम महाराष्ट्र देशा सोलापूर जिल्ह्याची जीवनदायीनी असणाऱ्या उजनी धरणातील (Ujani Dam) जिवंत पाणीसाठा आता ६० टक्क्यावर आला आहे. डावा, उजवा कालवा, सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनेसह बोगद्यातून पाणी सोडले जात आहे. दरम्यान उजनीतून सध्या सोडलेले पाणी आता १० मेपर्यंत सुरुच राहणार असल्याची माहिती उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “उद्धव ठाकरे हे संधीसाधू, ते स्वत: भाजपच्या मदतीने निवडून आले”; विखे पाटलांची टीका 

Radhakrishna Vikhe Patil | अहमदनगर : भाजपमध्ये पूर्वी साधू होते, आता संधीसाधू आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी रविवारी खेड येथे झालेल्या सभेत केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? “खरे संधीसाधू उद्धव ठाकरे आहेत. ते स्वत: भाजपच्या … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “शरद पवारांनी रस्त्यावर बसलेल्या पोपटाची…”; राधाकृष्ण विखेंची बोचरी टीका

Radhakrishna Vikhe Patil | सोलापूर : देशातील 3 राज्यांच्या आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती. शरद पवारांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका … Read more

Nana Patole | “शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून”; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा

Nana Patole | नागपूर : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. येत्या काही दिवसांत निकालही जाहीर होईल. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून” “हे सरकार जास्त दिवस सत्तेत … Read more

Nana Patole | “तरीही त्यांचे अर्धा डझन मंत्री तिथे बसून”; नाना पटोलेंची भाजपवर बोचरी टीका

Nana Patole | नागपूर : राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगले यश मिळवले. पण नाशिकमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनतर काँग्रेसच्या आणि मुख्यत: खास करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. नाना पटोले यांनी नाशिकचा हिशोब कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत चुकता करण्याचा निर्धार केला आहे. आज नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना नाना म्हणाले नाना … Read more

Radhakrushna Vikhe Patil | राधाकृष्ण विखे पाटलांची अशोक चव्हाणांना खुली ऑफर; लवकरच भाजपमध्ये जाणार?

Radhakrushna Vikhe Patil | मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यापासून अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादही अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपत जाण्याबाबत अनेक चर्चा रंगायला लागल्या आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “बाळासाहेब थोरात आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळणार, हे त्यांनाच माहिती”

Radhakrishna Vikhe Patil । सातारा : नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना टोला लगावला आहे. विखे पाटलांची बाळासाहेब थोरातांवर टीका (Radhakrishna Vikhe Patil criticized Balasaheb Thorat) … Read more

Gulabrao Patil | “आमच्या सगळ्या छुप्या गोष्टी बाहेर येत आहेत”; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

Gulabrao Patil | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटासह महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटकपक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये बंडखोरीही पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीसांना मविआतून छुपी मदत मिळाल्याचीही चर्चा आहे. याविषयी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना … Read more

Deepak Kesarkar | सत्यजीत तांबेंना भाजपकडून आलेल्या ऑफरवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

Deepak Kesarkar | मुंबई : शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची आज राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. भाजपकडून सत्यजीत तांबेंना पक्षप्रवेशाची खुली ऑफर आल्यानंतर या चर्चेला चांगलाच जोर आला आहे. याविषयी आता शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार दीपक … Read more

Satyajeet Tambe | “अपक्ष उमेदवारी अर्ज का भरावा लागला?”; सत्यजीत तांबे म्हणाले…

Satyajeet Tambe | नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज(सोमवार) मतदान सुरू आहे. यामध्ये औरंगाबाद, नागपूर व कोकण या शिक्षक मतदारसंघांचा आणि नाशिक व अमरावती या पदवीधर समावेश आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या जागेवरील अपक्ष उमदेवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “घरोबा एकाबरोबर अन् संसार…”; विखे-पाटलांचा महाविकास आघाडीला टोला

Radhakrishna Vikhe Patil | अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक निर्णय म्हणून काल रात्री पाठिंबा दिला खरा पण आता तांबे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली आहे. ‘तांबे यांचा विजय निश्चित असून त्यांनी आता भाजपमध्ये यावे. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत,’ असे विखे पाटील … Read more

Satyajeet Tambe | “विजय अगोदरच झालेला आहे, आता फक्त…”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. “ही निवडणूक एकतर्फी कशी ते तुम्हाला … Read more