Vijay Wadettiwar | जे काम देशाच्या पंतप्रधानांनी करायला हवं ते राहुल गांधी करत आहे; विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. जे काम देशाच्या पंतप्रधानांनी करायला हवं होतं ते काम राहुल गांधी करत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं … Read more

Sanjay Raut | केंद्र सरकारनं पाकिस्तानला दम देण्यापेक्षा चीनला दम घ्यावा – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. पंतप्रधान मोदींनी पेटलेल्या मणिपूरला शांत करणं गरजेचं आहे. मणिपूरमध्ये लिबिया सिरियासारखी परिस्थिती निर्माण झाली  असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. China is involved in the violence in Manipur – Sanjay Raut संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मिळालेल्या … Read more

Ambadas Danve | देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र; विरोधी पक्षाच्या बैठकीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: आज बिहारच्या पाटणा शहरात विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र येणार असल्याचं अंबादास … Read more

Chandrashekhar Bawankule | मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पाटणा येथे विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) उपस्थित राहणार आहे. … Read more

Sharad Pawar | विरोधी पक्षांच्या बैठकीला निघताना शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Sharad Pawar | पुणे: आज (23 जुन) बिहार राज्यातील पाटणा येथे सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील हजेरी लावणार आहे. शरद पवार पुण्यातून या बैठकीसाठी निघाले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आजच्या बैठकीत देशातील … Read more

Devendra Fadnavis | “सावरकर बनण्याची तुमची औकात नाही”; देवेंद्र फडणवीसांची गांधींवर टीका

Devendra Fadnavis | नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यानच्या एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भाष्य केलं होतं. त्यानंतर भाजपसह (BJP) RSS ने राहुल गांधींना (Rahul Gandhi) चांगलंच धारेवर धरलं होत.  राजकीय वर्तुळात देखील वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. तर आज (27 मे ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूर दौऱ्यावर … Read more

Rahul Gandhi | “… हा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे”; राहुल गांधींचं ट्विट चर्चेत

Rahul Gandhi | दिल्ली: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपवर सडेतोड टीका करण्यात आली आहे. याबाबत राहुल गांधींनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. Rahul … Read more

Ashok Chavan | अशोक चव्हाणांवर घराणेशाहीचा आरोप; मुलगी श्रीजयाचे लावले भावी आमदार म्हणून पोस्टर

Ashok Chavan | नांदेड: भारतीय चित्रपट सृष्टी असो किंवा राजकारण असो घराणेशाहीवर नेहमीच टीका केली जाते. घराणेशाहीवरून राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोप प्रत्यारोप केले जातात. मात्र, मुलांमध्ये जर नेतृत्वाचे गुण असतील तर त्यांना स्वीकारायला काय हरकत आहे? असं समर्थन देखील अनेक राजकारण्यांकडून केलं जातं. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर घराणेशाहीचा आरोप … Read more

Nana Patole | “राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान…’; नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

Nana Patole | सोलापूर: राज्यातील राजकीय वर्तुळात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात नाना पटोले यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) भाष्य केलं आहे. पटोले यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान करणं हे माझे लक्ष आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्या दृष्टीने तयारीला लागा, असं नाना पटोले सोलापुरात म्हणाले आहे. … Read more

D K Shivakumar |मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित; तर डी के शिवकुमार यांना राहुल गांधींची ‘ही’ ऑफर

D K Shivakumar | कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असणार या चर्चांना पूर्णविराम लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज (17 मे) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची डी के शिवकुमार (D K Shivakumar) आणि सिद्धरामय्या यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान सुमारे तासभर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरमय्या यांचं नाव […]

Karnataka Election Result | कर्नाटक निवडणूक निकालावरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस! पाहा लोकांची क्रिएटिव्हिटी

Karnataka Election Result | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर या निकालानंतर सोशल मीडियावर देखील हालचाली वाढल्या आहेत. सोशल मीडियावर निकालावरून मिम्सचा पाऊस पडत आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर राजकीय वर्तुळातून […]

Karnataka Election Results । कर्नाटकातील काँग्रेसच्या दमदार विजयावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Rahul Gandhi | नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (13मे) जाहीर झाला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ( Congress) पूर्ण बहुमताचं सरकार स्थापण होणार आहे. यामुळे काँग्रेसकडून जल्लोष होत असल्याचा पाहायला मिळतं आहे. भाजपने (BJP) या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती परंतु बाजी मात्र काँग्रेसने मारलेली पाहायला मिळत आहे. तर या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल […]

Rahul Gandhi । शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर राहुल गांधी ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर जाणार? चर्चांना उधाण

Rahul Gandhi । नवी दिल्ली : नुकतीच राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar )आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्ली येथे भेट झाली. या भेटीमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली असल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये भेटी गाठींचा हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतं आहे. गेल्या काही दिवसांपासून अदानी प्रकरण असो … Read more

Sharad Pawar । राहुल गांधींबरोबरच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

Sharad Pawar । दिल्ली : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी बुधवारी (12 एप्रिल )दिल्ली मध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीला न गेल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात होते. याबाबत काल माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देणे टाळले होत. परंतु … Read more

Sharad pawar | राहुल गांधींच्या बैठीकीला शरद पवार गेले नाहीत; राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

Sharad pawar | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit pawar ) हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर दुसरी बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar … Read more