InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

rahuri

राहुरीतील बेकायदेशीर वखार कोणाच्या आशीर्वादाने ?

राहुरी / राजेंद्र साळवे : राहुरी तालुक्यातील वनविभागाने गरीब साधारण नागरीकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम सुरू केले आहे ,वनविभागाचे मुख्य वन अधिकारी स्वतःचे प्रशासकीय कामात किती तरबेज आहेत हे आता समोर आले आहे. शहरातील बोगस वखारी वर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा तक्रार अर्ज राजु अन्तोन साळवे यांनी वनविभागाकडे दीला आहे व तशी पोहचसुध्दा त्यांना देण्यात आली आहे. काय आहे प्रकरण ? राहुरी शहरातील मागील काही वर्षापासून मध्यवर्ती खंडोबा मळा या भागात चोरट्या पध्दतीने सर्वच प्रकारचे झाडे तोड़ुन त्याची…
Read More...

पावसाअभावी नगर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल

राजेंद्र साळवे ,राहुरी (प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण नगण्य झाले असल्याने बळीराजा पुन्हा एकदा धास्तावल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे. शेतीसाठी लागणारे औजारे असोत की बी-बीयाणे खरेदीसाठी असनारी गर्दीची झुंबड़ आता ओसरल्याची चित्रे दुकानांसमोर दीसत आहे.बळीराजा नुकताच मागे झालेल्या शेतकरी संपामधे होरपळला असल्याने आता परत पावसाने म्हणावी तशी साथ न दील्याने आपला संसारीक गाड़ा कसा पुढे न्यायचा या  चिंतेने परत एकदा शेतकरी ग्रासला आहे.मुलींचे उच्च शिक्षण ,स्वतःचे अरोग्य, येणारे…
Read More...