Nilesh Rane | फक्त फोन करून किंवा सूचना देऊन काही होत नाही; निलेश राणेंची अजित पवारांवर खोचक टीका

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन दिवसांपासून कोकणामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे चिपळूण आणि परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनात करण्याच्या सूचना अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली होती. या प्रकरणावरून निलेश राणे यांनी अजित पवार गटावर खोचक […]

Weather Update | राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. तर, कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rains) धुमाकूळ घालत आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा […]

Pune Rain | पुण्याला गारपिटीने झोडपलं! ‘या’ भागात जोरदार पाऊससह गारपीट

Pune Rain | पुणे: पुणे शहर आणि परिसरात भर उन्हात पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कडक उन्हामुळे पुणेकर हैराण झाले होते. अशात पुण्यात आज पुन्हा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. तर कोथरूड परिसरातही गारांसह जोरदार पाऊस बरसला आहे. पुण्यातील (Pune Rain) कोथरूड परिसरात सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि […]

Weather Update | कमी दाबाचा पट्टा सक्रिय! राज्यात वादळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना गारपिटीने (Hail) झोडपलं आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत पुन्हा गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. […]

Weather Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस राज्यातील काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट … Read more

Weather Update | कुठे मुसळधार, तर कुठे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता; पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तर, कुठे अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीतील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून … Read more

Weather Update | राज्यात पावसाला पोषक हवामान, ‘या’ ठिकाणी बरसणार अवकाळी पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे आज (31 मार्च) विदर्भामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर, उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने (Unseasonal rains) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागाला या अवकाळी पावसाने चांगलं झोपडलं आहे. त्याचबरोबर राज्यातील बहुतांश ठिकाणी गारपीट झाली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. … Read more

Weather Update | विदर्भात अवकाळी पावसाचं संकट कायम, तर पुण्यात वाढणार तापमानाचा पारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. अशात पुढचे तीन दिवस पुण्यासह परिसरात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरात दिवसभर आकाश निरभ्र राहील, असा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील … Read more

Weather Update | राज्यातील शेतकरी संकटात! पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. राज्यामध्ये बहुतांश भागात अवकाळी पावसासह गारपिट (Hail) झाली आहे. सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने (Unseasonal rain) राज्यात थैमान घातले आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला … Read more

Weather Update | राज्यात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, सातारा, धुळे, वर्धा, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. या अवकळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतीतील रब्बी पिकांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात … Read more

Weather Update | पुढील 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागात येलो अलर्ट जारी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. अशा परिस्थितीत पुढील 48 तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडांसह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश ठिकाणी गारपिटीसह … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! ‘या’ तारखेच्या आधी उरकून घ्या शेतीतील कामं

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, … Read more

Weather Update | राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात (Climate change) सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा (Temperature) पारा चांगला चढला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासूनच उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतन सापडला आहे. त्याचबरोबर या … Read more