Raj Thackeray | सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत अजून स्पष्टता यायला हवी- राज ठाकरे

Raj Thackeray | मुंबई: काल महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागला. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिलासा दिला आहे. या सर्व निर्णयावर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत राज ठाकरे म्हणाले, “कोर्टाची भाषा वाचल्यावर लगेच लक्षात येत नाही. […]

Raj Thackeray | मराठी उमेदवारांनाच निवडून आणा ; राज ठाकरेंची कर्नाटकच्या मराठी भाषिकांना साद

Raj Thackeray | मुंबई : सध्या कर्नाटक निवडणूकीमुळे संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे लागलं आहे. तरब प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून अवघ्या काही तासांवर मतदान करण्याचा अवधी राहिला आहे. तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांचा वाद अजूनही चालूच आहे. राजकीय नेते या विषयावर बोट ठेवून प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. तर आता मनसे […]

Raj Thackeray – राज ठाकरेंनी सांगितले शरद पवारांचे राजीनामा मागे घेण्याचे खरं कारण

Raj Thackeray VS Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी ३ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याला पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध झाला. त्यानंतर शरद पवार यांनी काल (५ मे) त्यांचा राजीनामा मागे घेतला. शरद पवारांनी राजरीनामा मागे घेतल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. Raj Thackeray Says Sharad Pawar […]

Raj Thackeray | रत्नागिरीमधील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल ; म्हणाले …

Raj Thackeray | रत्नागिरी : आज (6 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कोकण दौऱ्यावर आहेत. त्यानी रत्नागिरी येथे सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी सरकारवर कोकणातील रिफायनरी प्रकल्पनावरून जोरदार हल्लाबोल केला. तसचं कोकणातील स्थानिकांना विनंती करत आव्हान केलं. तर भाषणातून त्यांनी मुंबईच्या महापौर बंगल्याबाबत उद्धव ठाकरेंना थेट सवाल देखील केला आहे. मुंबईचा महापौर बंगला […]

Raj Thackeray | “अलीबाबा आणि त्यांचे चाळीसजण सुरतला गेले”; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर ओढले ताशेरे

Raj Thackeray | मुंबई :  एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंड करून सुरतला धाव घेतली. हे सुरतला गेलेले अली बाबा आणि चाळीस जण, त्यांना चोर म्हणता येणार नाही. कारण त्यांनी उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडली.” असे वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. कोव्हिडच्या काळातील तो किस्सा सांगत राज ठाकरे म्हणाले… कोरोना काळातील उद्धव ठाकरेंचा एक किस्सा राज ठाकरेंनी … Read more

Raj Thackeray | “अलीबाबा आणि त्यांचे चाळीसजण सुरतला गेले”; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर ओढले ताशेरे

Raj Thackeray | मुंबई :  एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंड करून सुरतला धाव घेतली. हे सुरतला गेलेले अली बाबा आणि चाळीस जण, त्यांना चोर म्हणता येणार नाही. कारण त्यांनी उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडली.” असे वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. कोव्हिडच्या काळातील तो किस्सा सांगत राज ठाकरे म्हणाले… कोरोना काळातील उद्धव ठाकरेंचा एक किस्सा राज ठाकरेंनी … Read more

Raj Thackeray | “शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण बाळासाहेबांना पेलेलं”; एकाला झेपला नाही, आता दुसऱ्याला तरी झेपेल का?

 Raj Thackeray | मुंबई :  सध्या महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात आलं आहे. हे सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंड केले आणि शिवसेनेचे दोन गट पडले. यावरून राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात शिवसेना फुटली तेव्हा खूप त्रास झाला, जो पक्ष लहानपणापासून पाहत आलोय. पाहतच नाही तर पक्ष अनुभवत आलोय. त्या पक्षाचं धनुष्यबाण आणि … Read more

Raj Thackeray | महिला दिनानिमित्त राज ठाकरेंची ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत

Raj Thackeray | मुंबई : गेली अनेक वर्षांपासून स्त्रियांना देशात दुय्यम स्थान दिलं जातं. भारत देश हा पुरुषप्रधान संस्कृतीचा देश असल्याचे देखील अभ्यासात सांगितलं जातं. काळाप्रमाणे बदल हा गरजेचा असतो. आधुनिक काळात आधुनिक विचारांची बीजे रोवण्यासाठी स्त्रियांचे हक्क, महिला सबलीकरण, महिलांची प्रगती, महिलांचा विकास, ग्रामीण भागातील महिला, शहरी भागातील महिला यांच्या जाणीवा उणिवांबाबत आजच्या महिला … Read more

Raj Thackeray | “आज याच्याबरोबर फुगडी तर त्याच्याबरोबर झिम्मा”; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

Raj Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. लोकांमध्ये त्यांच्या वक्तृत्वशैलीची मोठी चर्चा होताना दिसून येते. त्यामुळे राज ठाकरेंचं भाषण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आज मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंची पनवेलमध्ये जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्येही त्यांनी अशाच प्रकारे मिश्किलपणे काही वक्तव्य करत विरोधकांवर मिश्किल टीका … Read more

Maa kanchangiri | “राज ठाकरेंमध्ये खऱ्या अर्थाने हिंदू सम्राट…”; ‘कृष्णकुंज’वरील भेटीनंतर माँ कांचनगिरी यांचं मोठं वक्तव्य

Maa kanchangiri | मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहे. मध्यंतरी राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्येला जाणार होते. पण, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी तो दौरा पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं होतं. आता माँ कांचनगिरी (Maa kanchangiri) यांनी राज ठाकरे यांना अयोध्येचं खास निमंत्रण दिले आहे. माँ कांचनगिरी यांनी आज राज ठाकरेंची त्यांच्या … Read more

MNS | “जर हिंमत असेल तर…”; आदित्य ठाकरेंना मनसे नेत्याचं ओपन चॅलेंज 

MNS | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हापासूनच हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. त्याचबरोबर ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर वारंवार खोके सरकार अशी टीका केली जात आहे. यावर बोलताना मनसे नेते … Read more

Sanjay Raut | “त्यांनी पत्र लिहलं तरी निवडणूक होणारच”; राज ठाकरेंच्या पत्रानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : पुणे शहरातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः विविध पक्षांच्या नेत्यांना फोन करुन ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून आवाहन केलं आहे. “मी … Read more

Raj Thackeray – कसबा- चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करा; “भाजपने दाखवला तसा उमदेपणा महाविकास आघाडीने दाखवावा” – राज ठाकरे

Raj Thackeray : आमदार मुक्ता टिळक ( Kasba Bypoll Election ) आणि आमदार लक्ष्मण जगताप (Chinchwad Bypoll Election) यांच्या निधनानंतर पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. कसबा मतदार संघात हेमंत रासने आणि चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली … Read more

Arvind Sawant | बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत अरविंद सावंतांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “शिवसेनेच्या पाठीत खंजीर…”

Arvind Sawant | मुंबई : आज 23 जानेवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेबांना विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून अभिवादन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी देखील ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली आहे. यावेळी अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये … Read more

Raj Thackeray | “जा लढ, मी आहे…”; बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मनसेकडून राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट!

Raj Thackeray | मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेबांना विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून अभिवादन केले जात आहे. मनसेने देखील आपल्या ट्विटर हँडलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. … Read more