पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी भाजपमध्ये या – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे राजन पाटील यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण…

सोलापूर: टीम महाराष्ट्र देशा- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी जेष्ठ नेते राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे, हे विशेष आमंत्रण घेऊन मी राजन पाटलांच्या निवासस्थानी भेटीसाठी आलो आहे” असे सांगून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजकीय विश्वात मोठा धमाका उडवून दिला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील … Read more