raosaheb danve – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Tue, 07 May 2019 05:29:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.2.1 https://inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1-32x32.jpg raosaheb danve – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 148314367 चंद्रकांत खैरे यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे – हर्षवर्धन जाधव https://inshortsmarathi.com/harshvardhan-jadhav-allegation-on-chandrakant-khaire/ Tue, 07 May 2019 05:29:13 +0000 https://inshortsmarathi.com/?p=66338

रावसाहेब दानवे यांनीयुतीधर्म न पाळता, जावईधर्म पाळला, त्यांनी हर्षवर्धन जाधव यांना निवडणुकीत रसद पुरवली, असा आरोप औरंगाबादचे युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केली होती.  यावर आता औरंगाबादचे अपक्ष उमेदवार आणि रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना प्रत्युत्तर दिले आहे. पराभवाच्या छायेत असल्यामुळे खैरे यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे, असे म्हणत जाधव यांनी खैरेंवर […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. चंद्रकांत खैरे यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे – हर्षवर्धन जाधव InShorts Marathi.

]]>

रावसाहेब दानवे यांनीयुतीधर्म न पाळता, जावईधर्म पाळला, त्यांनी हर्षवर्धन जाधव यांना निवडणुकीत रसद पुरवली, असा आरोप औरंगाबादचे युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केली होती.  यावर आता औरंगाबादचे अपक्ष उमेदवार आणि रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना प्रत्युत्तर दिले आहे. पराभवाच्या छायेत असल्यामुळे खैरे यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे, असे म्हणत जाधव यांनी खैरेंवर निशाणा साधला.

हर्षवर्धन जाधव म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांच वय झालं आहे. त्यांना चेकअपची गरज आहे. पराभवाच्या छायेत असल्यामुळे खैरे यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे, अशी जोरदार टीका औरंगाबादचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी खैरे यांच्यावर केली आहे.

हत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. चंद्रकांत खैरे यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे – हर्षवर्धन जाधव InShorts Marathi.

]]>
66338
रावसाहेब दानवेंनी युतीधर्माऐवजी जावईधर्म पाळला – चंद्रकांत खैरे https://inshortsmarathi.com/raosaheb-danve-did-not-follow-yuti-dharma-alleges-chandrakant-khaire/ Fri, 03 May 2019 10:59:16 +0000 https://inshortsmarathi.com/?p=66156

लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच शिवसेना-भाजप युतीमध्ये आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. औरंगाबादचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांनी युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप केला आहे. औरंगाबाद मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांच्या विरूध्द रावसाहेब दानवे यांचे जावई आणि शिव स्वराज्य पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील रिंगणात उतरले. यावरून चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवेंवर निशाणा […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रावसाहेब दानवेंनी युतीधर्माऐवजी जावईधर्म पाळला – चंद्रकांत खैरे InShorts Marathi.

]]>

लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच शिवसेना-भाजप युतीमध्ये आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. औरंगाबादचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांनी युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप केला आहे.

औरंगाबाद मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांच्या विरूध्द रावसाहेब दानवे यांचे जावई आणि शिव स्वराज्य पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील रिंगणात उतरले. यावरून चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला आहे.

‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्मऐवजी जावई धर्म पाळला, रावसाहेब दानवेंना खुश करण्यासाठी औरंगाबादमधील भाजपच्या 8 ते 10 नगरसेवकांनीही आपल्याविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांचं काम केलं. जाधव यांनी खालच्या पातळीवर जाऊन आपल्याविरुद्ध प्रचार केला. त्यामुळे रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना आवरा,” असं अमित शाहांकडे केलेल्यात तक्रारीत खैरेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रावसाहेब दानवेंनी युतीधर्माऐवजी जावईधर्म पाळला – चंद्रकांत खैरे InShorts Marathi.

]]>
66156
50 वर्षात जे काँग्रेसला जमलं नाही ते 5 वर्षात केले – नितीन गडकरी https://inshortsmarathi.com/bjp-leader-nitin-gadkari-criticize-on-nyay-scheme-congress/ Sun, 21 Apr 2019 04:29:05 +0000 https://inshortsmarathi.com/?p=65117

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांनी पैठण येथे प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.  काँग्रेसच्या सरकारनं 50 वर्षात जे केलं नाही ते भाजप सरकारनं 5 वर्षात करुन दाखवलं.  लोकांना भुलथापा देणे हा काँग्रेसचा धंदा आहे. 1947 पासून आजपर्यंत यांनी गरीबी हटवली नाही तर यांच्यावर […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. 50 वर्षात जे काँग्रेसला जमलं नाही ते 5 वर्षात केले – नितीन गडकरी InShorts Marathi.

]]>

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांनी पैठण येथे प्रचारसभा घेतली.

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.  काँग्रेसच्या सरकारनं 50 वर्षात जे केलं नाही ते भाजप सरकारनं 5 वर्षात करुन दाखवलं.  लोकांना भुलथापा देणे हा काँग्रेसचा धंदा आहे. 1947 पासून आजपर्यंत यांनी गरीबी हटवली नाही तर यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असे गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. 50 वर्षात जे काँग्रेसला जमलं नाही ते 5 वर्षात केले – नितीन गडकरी InShorts Marathi.

]]>
65117
‘दानवे माझी महेबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात’ https://inshortsmarathi.com/i-love-raosaheb-danve-he-loves-me-says-arjun-khotkar-at-jalna/ Fri, 19 Apr 2019 04:04:04 +0000 https://inshortsmarathi.com/?p=64875

जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली होती. यावेळी भाषणादरम्यान प्रस्तावना देताना अर्जुन खोतकर यांनी दोघांच्या मैत्रीमधलं प्रेम व्यक्त केलं. “रावसाहेब दानवे हे माझी महेबूबा आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो, तर ते माझ्यावर इश्क करतात,” अशा शब्दात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्या मैत्रीमधलं प्रेम व्यक्त केलं. खोतकर म्हणाले की, “यावेळी आपल्याला […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘दानवे माझी महेबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात’ InShorts Marathi.

]]>

जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली होती. यावेळी भाषणादरम्यान प्रस्तावना देताना अर्जुन खोतकर यांनी दोघांच्या मैत्रीमधलं प्रेम व्यक्त केलं. “रावसाहेब दानवे हे माझी महेबूबा आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो, तर ते माझ्यावर इश्क करतात,” अशा शब्दात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्या मैत्रीमधलं प्रेम व्यक्त केलं.

खोतकर म्हणाले की, “यावेळी आपल्याला नवी इतिहास निर्माण करायचा आहे आणि रावसाहेब दानवेंना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. रावसाहेब दानवे आणि मी दोघेही 30 वर्षांचे जोडीदार आहोत. खरंतर रावसाहेब दानवे हे माझी मेहबूबा आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात. ही जोडगोळी तीस वर्ष विधानसभेपासून लोकसभेपर्यंत काम करते.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘दानवे माझी महेबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात’ InShorts Marathi.

]]>
64875
जाहीर सभेतील भाषणप्रकरणी पृथ्वीराज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल https://inshortsmarathi.com/case-filed-against-bjp-leader-for-violating-rules/ Mon, 01 Apr 2019 07:51:59 +0000 https://inshortsmarathi.com/?p=64083 Case filed against BJP leader for violating rules

सांगली लोकसभा मतदारसंघात पृथ्वीराज  सयाजीराव देशमुख यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने दाखल तक्रारीची शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि.1860 चे कलम 171 आणि 171 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघांतर्गत मिरज विधानसभा मतदार संघात दि. 27 मार्च रोजी आणि पलूस-कडेगाव मतदार संघात 28 मार्च […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. जाहीर सभेतील भाषणप्रकरणी पृथ्वीराज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल InShorts Marathi.

]]>
Case filed against BJP leader for violating rules

सांगली लोकसभा मतदारसंघात पृथ्वीराज  सयाजीराव देशमुख यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने दाखल तक्रारीची शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि.1860 चे कलम 171 आणि 171 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघांतर्गत मिरज विधानसभा मतदार संघात दि. 27 मार्च रोजी आणि पलूस-कडेगाव मतदार संघात 28 मार्च 2019 रोजी पृथ्वीराज देशमुख यांनी केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने आयोगाकडे तक्रार केली गेली होती. तक्रारीची शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध मिरज पोलीस ठाणे आणि भिलवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही कार्यालयाने कळविले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. जाहीर सभेतील भाषणप्रकरणी पृथ्वीराज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल InShorts Marathi.

]]>
64083
जे आम्हाला जातीयवादी म्हणतात त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे – रावसाहेब दानवे https://inshortsmarathi.com/we-have-eaten-ou-calories-communist-raosaheb-danwe/ Tue, 26 Mar 2019 07:13:53 +0000 https://inshortsmarathi.com/?p=63827

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील हेरीटेज गार्डनमध्ये पार पडला , यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मायावती आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केला. रावसाहेब दानवे म्हणाले की, भाजपा आणि शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप मायावती, शरद पवार आणि फारुक अब्दुल्ला करतात. पण ही मंडळी मागील काळात आमच्या पाठिंब्याबर सत्तेत होती. जे आम्हाला […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. जे आम्हाला जातीयवादी म्हणतात त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे – रावसाहेब दानवे InShorts Marathi.

]]>

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील हेरीटेज गार्डनमध्ये पार पडला , यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मायावती आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केला.

रावसाहेब दानवे म्हणाले की, भाजपा आणि शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप मायावती, शरद पवार आणि फारुक अब्दुल्ला करतात. पण ही मंडळी मागील काळात आमच्या पाठिंब्याबर सत्तेत होती. जे आम्हाला जातीयवादी म्हणतात. त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे. ते आमच्या पंगतीत जेवून गेले आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लगावला.

मागील निवडणुकीत महायुतीला ४२ जागा मिळाल्या होत्या. यंदा ४८ पैकी ४८ जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. जे आम्हाला जातीयवादी म्हणतात त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे – रावसाहेब दानवे InShorts Marathi.

]]>
63827
सट्टेबाज आरोपीला सोडण्यासाठी भाजप आमदार आणि रावसाहेब दानवे यांचा पोलिसांवर दबाव https://inshortsmarathi.com/pressure-on-the-police-of-bjp-mla-and-raosaheb-danve/ Thu, 14 Mar 2019 11:28:43 +0000 https://inshortsmarathi.com/?p=63281 Pressure on the police of BJP MLA and Raosaheb Danve to drop speculator accused

मुकुंदवाडी पोलिसांनी एका सट्टेबाजाला पकडल्यावर बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी पोलिस निरीक्षक उद्धव जाधव यांना फोन करून आरोपीला सोडण्यासाठी दबाव आणला. पण, आमदारांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी थेट स्टेशन डायरीत नोंद घेतली. एक पोलीस निरीक्षक आपलं ऐकत नाही म्हटल्यावर आमदार कुचे यांचा रागाने तिळपापड झाला. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पोलीस निरीक्षक […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सट्टेबाज आरोपीला सोडण्यासाठी भाजप आमदार आणि रावसाहेब दानवे यांचा पोलिसांवर दबाव InShorts Marathi.

]]>
Pressure on the police of BJP MLA and Raosaheb Danve to drop speculator accused

मुकुंदवाडी पोलिसांनी एका सट्टेबाजाला पकडल्यावर बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी पोलिस निरीक्षक उद्धव जाधव यांना फोन करून आरोपीला सोडण्यासाठी दबाव आणला. पण, आमदारांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी थेट स्टेशन डायरीत नोंद घेतली.

एक पोलीस निरीक्षक आपलं ऐकत नाही म्हटल्यावर आमदार कुचे यांचा रागाने तिळपापड झाला. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पोलीस निरीक्षक जाधव यांना फोन करायला लावला. त्याच कामासाठी प्रदेशाध्यक्षांचा फोन आल्यावर ‘साहेब आमदारांसारखी तुमची पण स्टेशन डायरीत नोंद घेऊ का’ असे सुनावत कारवाई करावीच लागेल, असे बाणेदारपणे सांगितले.

नेमकं काय घडलं ? की भाजप आमदार आणि रावसाहेब दानवे यांना पोलिसांवर दबाव आणावा लागला

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेणार्‍या संभाजी दत्तात्रय डोंगरे याला मुकुंदवाडी पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दोन मोबाइल, तीन हजार 600 रुपशे रोकड, असा मुद्देमाल जप्त केला. अधिक चौकशीत त्याने बाबासाहेब खडके याचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खडकेलाही अटक केली. खडके हा भाजप नेत्याच्या स्वीय सहायकाचा नातेवाईक आहे. तसेच, यवतमाळ येथील राणू जैस्वाल याचे नाव समोर आले.

घडलेला प्रकार बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांना समजला. त्यांनी पोलिस निरीक्षक उद्धव जाधव यांना फोन करून खडकेला सोडून देण्यासाठी दबाव आणला. पण, नियमानुसार कारवाई करणारच, असे जाधव यांनी सांगितले. तसेच, आरोपीला सोडण्यासाठी आमदार कुचे यांनी दबाव आणल्याची नोंद स्टेशन डायरीत केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही पोलीस निरीक्षक जाधव यांना फोन लावत दबाव आणला. प्रदेशाध्यक्ष दानवे तावातावाने बोलत असताना ‘साहेब, आमदारांसारखी तुमच्या नावाची पण स्टेशन डायरीत नोंद करू का’ असे सुनावले. त्यानंतर दानवे यांनी फोन कट केला.

दरम्यान, मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी संभाजी दत्तात्रय डोंगरे आणि आरोपी बाबासाहेब खडके यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

भाजप आमदार नारायण कुचेंकडून अनेकदा पोलिसांना दमबाजी

आ. नारायण कुचे यांनी या अगोदर ही अशा अनधिकृत कामासाठी पोलिसांवर दबाव आणला आहे. पोलिस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी तर कुचे यांच्या अशाच दबावाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय जिन्सी पोलिस ठाण्यातही एका गुन्ह्यात तत्कालीन पोलिस निरीक्षक खुशालचंद बाहेती यांच्यावर कुचे यांनी दबाव टाकला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सट्टेबाज आरोपीला सोडण्यासाठी भाजप आमदार आणि रावसाहेब दानवे यांचा पोलिसांवर दबाव InShorts Marathi.

]]>
63281
रावसाहेब दानवे यांची आज ‘मातोश्री’वारी, खोतकरांबरोबरचा वाद मिटेना https://inshortsmarathi.com/raosaheb-danve-will-meet-uddhav-thackera-at-matoshree/ Wed, 06 Mar 2019 05:48:43 +0000 https://inshortsmarathi.com/?p=62813

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटण्याचे चिन्ह दिसत नाही. रावसाहेब दानवे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुखांसोबत खोतकरांच्या घरी जात वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. सुभाष देशमुख यांनी दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाले असल्याचे देखील सांगितले होते. मात्र आता याच पार्श्वभुमीवर रावसाहेब दानवे हे आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रावसाहेब दानवे यांची आज ‘मातोश्री’वारी, खोतकरांबरोबरचा वाद मिटेना InShorts Marathi.

]]>

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटण्याचे चिन्ह दिसत नाही. रावसाहेब दानवे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुखांसोबत खोतकरांच्या घरी जात वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. सुभाष देशमुख यांनी दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाले असल्याचे देखील सांगितले होते. मात्र आता याच पार्श्वभुमीवर रावसाहेब दानवे हे आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

अर्जुन खोतकर रावसाहेब दानवेंच्या मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे खोतकर यांची बंडखोरी टाळण्यासाठी रावसाहेब दानवेंकडून प्रयत्न होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रावसाहेब दानवे यांची आज ‘मातोश्री’वारी, खोतकरांबरोबरचा वाद मिटेना InShorts Marathi.

]]>
62813
उद्या पुण्यात भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार..? https://inshortsmarathi.com/bjp-to-propagate-elction-campaign-tomorrow-in-pune/ Fri, 08 Feb 2019 10:03:29 +0000 https://inshortsmarathi.com/?p=61813

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपने पुण्यासह बारामती, शिरूर मतदारसंघांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. तिन्ही लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याकरिता येत्या शनिवारी गणेश कला क्रीडामंच येथे बूथप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे. तसेच निवणुकीच्या तोंडावर पुणे शहरात  उद्‌घाटनांचे सोहळे निश्‍चित केले असून, येत्या शनिवारी (ता. ९) फडणवीसांच्या उपस्थितीत ई-बसचा लोकार्पण सोहळा, स्मार्ट सिटीचे प्रकल्प आणि मेट्रोच्या ट्रान्झिट हबचे भूमिपूजन […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. उद्या पुण्यात भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार..? InShorts Marathi.

]]>

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपने पुण्यासह बारामती, शिरूर मतदारसंघांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. तिन्ही लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याकरिता येत्या शनिवारी गणेश कला क्रीडामंच येथे बूथप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे.

तसेच निवणुकीच्या तोंडावर पुणे शहरात  उद्‌घाटनांचे सोहळे निश्‍चित केले असून, येत्या शनिवारी (ता. ९) फडणवीसांच्या उपस्थितीत ई-बसचा लोकार्पण सोहळा, स्मार्ट सिटीचे प्रकल्प आणि मेट्रोच्या ट्रान्झिट हबचे भूमिपूजन होणार आहे. फडणवीसांसह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही पुण्यात येणार असल्याने भाजप आपल्या प्रचाराचा नारळही फोडणार असल्याचे म्हणले जात आहे.

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. उद्या पुण्यात भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार..? InShorts Marathi.

]]>
61813
‘युती नाही झाली तर जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा जास्त जागा जिंकू’ https://inshortsmarathi.com/if-there-is-no-alliance-then-win-more-seats-than-places/ Fri, 25 Jan 2019 09:18:35 +0000 https://inshortsmarathi.com/?p=61167

राज्यात युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक दावा केलाय. राज्यात शिवसेनेसोबत युती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र युती झाली नाही तर आता लोकसभेत भाजपकडे जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा एक जागा भाजप जास्त जिंकेल असा दावा दानवेंनी केलाय. दानवेंचा हा दावा म्हणजे शिवसेनेला टोला समजला जातोय. येत्या २८ तारखेला जालन्यात भाजपच्या […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘युती नाही झाली तर जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा जास्त जागा जिंकू’ InShorts Marathi.

]]>

राज्यात युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक दावा केलाय. राज्यात शिवसेनेसोबत युती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र युती झाली नाही तर आता लोकसभेत भाजपकडे जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा एक जागा भाजप जास्त जिंकेल असा दावा दानवेंनी केलाय. दानवेंचा हा दावा म्हणजे शिवसेनेला टोला समजला जातोय.

येत्या २८ तारखेला जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. दानवे म्हणाले, “भाजपने २०१४ मध्ये जिंकलेल्या जागांपेक्षा एक जागा जास्तच जिंकू पण कमी नाही, राज्यात समविचारी पक्षांची युती झाली पाहिजे. मतविभाजन होऊन त्याचा फायदा कांग्रेस राष्ट्रवादीला होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.”

महत्वाच्या बातम्या –

61167