InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

raosaheb danve

‘आमच्या तयारीचा मित्रपक्षालाही फायदा होईल’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राज्यातील ४८ मतदारसंघांचा आढावासुरु आहे. भाजपचा सर्व जागांचा आढावा घेणं सुरु आहे. युती झाल्यास मित्रपक्षांसाठी जागा सोडणार असल्याचं दानवेंनी साताऱ्यातील कराडमध्ये बोलताना सांगितलं. आमच्या तयारीचा मित्रपक्षालाही फायदा होईल, असं ते म्हणाले.तयारीचा मित्रपक्षांना तर फायदा होईलच. शिवाय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणं हाच एकमेव उद्देश आहे. त्यामुळे तयारी जोरात सुरु आहे, असं दानवेंनी सांगितलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर दानवे साताऱ्यात…
Read More...

तंत्र बदलणारी 2019 ची निवडणूक

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार ) औरंगाबाद :  18 वर्षाच्या संख्येने अधिक असणाऱ्या मतदारांसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराचे तंत्रच बदलून टाकले आहे. त्यामध्येही भाजपने बाझी मारली आहे. त्यामुळे 2019ची निवडणूकीच्या प्रचाराचेच तंत्र नाही तर ताळतंत्र बदललेले असणार आहे. निवडणूक प्रचारावर जिंकली जाते, हे 2014 च्या निवडणूकीने दाखवून दिले आहे. प्रचाराचे प्रभावी माध्यमाचा योग्य वापर केला, तर 'कोण-कोणाला कुठे नेऊन' ठेऊ शकते हे त्या निवडणूकीने दाखवून दिले. म्हणून तोच यशाचा फंडा किंबहूना त्यापेक्षा अधिक प्रभावशाली…
Read More...