InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Ratnagiri-Sindhudurg

काँग्रेस उमेदवाराचा सनातन संस्थेशी संबध ?

 काँग्रेसने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेले उमेदवार नवीनचंद्र बांदवडेकर यांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नालासोपारा बॉम्बस्फोट खटल्यातला आरोपी वैभव राऊत याला सोडवण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये नवीनचंद्र बांदिवडेकर हेही होते. यामुळे आता बांदवडेकर यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.काँग्रेसने मात्र बांदवडेकर यांचा सनातनशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबाबत…
Read More...

भाजपची 2 लाख मतेच खासदार ठरवणार – प्रमोद जठार

आशिर्वाद देण्याइतपत मोठे नसलो तरी भाजपची 2 लाख मतेचं, खासदार ठरविणार असा विश्वास रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केला आहे.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते व मतदार संपर्क अभिमान कार्यक्रमादरम्यान ते शनिवारी देवगड येथे आले होते.रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गटात भाजपचे संपर्क अभियान सुरू आहे. तसेच, येत्या 18 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडणार असून, या बैठकीत प्रत्येक कार्यकर्ता आपले मत मांडणार असून,…
Read More...

खासदार विनायक राऊत जिल्ह्याचा विकास करण्यात अपयशी – परशुराम उपरकर

खासदार विनायक राऊत मागील 5 वर्षांत जिल्ह्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेत अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली. मुंबई गोवा चौपदरीकरणातील नद्यांवरील ब्रिजसाठी वापरलेले स्टील गंजून गेले आहे.गंजलेल्या स्टीलने बांधण्यात येणारे पूल हे कमकुवत बनणार असून खासदार राऊत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. रेल्वे, आरोग्याच्या बाबतीतही खासदारांनी काम केले नसल्याची टीका देखील त्यांनी केली.महत्त्वाच्या बातम्या –प्रमोद जठार यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद, युती धर्म…
Read More...