Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने कोश्यारींचं मार्कशीट व्हायरल करत इतिहासात दिले भोपळे; जाता जाता उडवली टिंगल

Bhagat Singh Koshyari | मुंबई : महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना राज्यपाल पदावरुन लवकरात लवकर हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच महाविकास आघाडीनेच लावून धरली होती. वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्यावरुन विरोधकांनी कोश्यारींवर टीकेची झोडही उठवली होती. महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी भाजपकडून राज्यपालांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र राज्यपालांनी … Read more

Nana Patole | “कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये”; सत्यजीत तांबे प्रकरणावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

Nana Patole | मुंबई : काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमध्ये विजयाची रेलचेल सुरु झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका झाला त्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. भाजपच्या ताब्यातील जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्नाकडे केंद्रातील मोदी सरकारचं दुर्लक्ष होत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. तांबे प्रकरणात ‘एबी … Read more

Ashok Chavan | “थोरातांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार”; थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांचं वक्तव्य

Ashok Chavan | मुंबई : राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. काँग्रेसमदध्ये बंडखोरी करणारे नेते सत्यजीत तांबे यांना डावलल्यामुळे तांबे कुटुंबाने प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचे मामा आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. Balasaheb Thorat … Read more

#Big_Breaking | “सत्यजीत तांबेंना ऑफर नाही, थोरातांना आमंत्रण”; भाजप प्रदेशाध्यांचं मोठं वक्तव्य

#Big_Breaking | मुंबई : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी दरम्यान पक्षात केलेल्या बंडखोरीनंतर त्यांना भाजपने खुली ऑफर दिल्याच्या अनेक चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या. त्याबाबात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकर परिषदेत त्यांनी सत्यजीत तांबेंबाबत आता … Read more

Nana Patole | “माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही”; थोरातांच्या राजीनामा प्रकरणी नाना पटोलेंचं वक्तव्य

Nana Patole | मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा (Maharashtra Congress) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. हा वाद आता टोकाला पोहचला असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. थोरातांनी … Read more

Sharad Pawar | “बरं झालं महाराष्ट्राची सुटका होणार”; राज्यापालांच्या राजीनाम्यावरुन शरद पवारांची बोचरी टीका

Sharad Pawar | कोल्हापूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्रात आल्यापासूनच महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राज्यामध्ये राज्यपाल बदलाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शेलक्या शब्दात … Read more

Amol Mitkari | “उशीरा सुचलेले शहाणपण”; राज्यपालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरुन अमोल मिटकरींची टीका

Amol Mitkari | मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagtsigh Koshyari) यांना राज्यपाल जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे आणि अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असे एक निवेदन राज्यपालांच्यावतीने माध्यमांना पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबईत उदघाटनाच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याजवळ जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले … Read more

Bhagatsigh Koshyari | “मला राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा”; भगत सिंह कोश्यारी देणार राजीनामा

Bhagatsigh Koshyari | नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे त्यांनी मत व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान चर्चा झाल्याची … Read more