InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

sambhaji maharaj

मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करू – खा. संभाजी राजे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय  पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये राखीव २१३ जागांवरील प्रवेशही रद्द झाल्यामुळे नाराज मराठा विद्यार्थ्यांनी गेल्या ९ दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलनास बसले आहेत. या विद्यार्थ्यांची आज (१५ मे) भाजपचे खासदार संभाजी महाराज यांनी भेट घेतली असून विद्यार्थ्यांचे मागण्या ऐकून घेतल्या…
Read More...

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना-भाजप कडून दबाव?

छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. शिवसेनेत असताना शिवसैनिकांनी भरपूर प्रेम दिलं. पण काही निर्णय घ्यावे लागतात. देश पातळीवरील राजकारणात सध्या अस्वस्थता आहे. तसंच तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. या सगळ्याला केवळ एकच व्यक्ती न्याय देऊ…
Read More...

आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर महाराजांच्या स्मारकासाठी आंदोलनात उताराव लागेल : आ. अनिल भोसले

पुणे : सध्या महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ घोंगावत असून, तब्बल ५७ मूक मोर्च्यांनंतर सुरु झालेले हे ठोक मोर्चे आता हिंसक होत आहेत. सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्ये, मोर्चेकऱ्यांवर दाखल होणारे खोटे गुन्हे यामुळे वातावरण अधिक चिघळत होते. त्यामुळे मराठा समाजाकडून आता आमदार खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलने करण्यात येत आहेत.  आज या आंदोलकांनी…
Read More...

राहुल फटांगडे हत्या : आरोपींची माहिती देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम

टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी आणखी चार आरोपींची छायाचित्रं राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने जारी केली आहेत. आरोपींची माहिती पोलिसांना देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम जाहीर करण्यात आलं आहे. 'आपल्याला या नराधम लोकांबद्दल काही माहिती असेल तर अवश्य द्या. अत्यंत…
Read More...

- Advertisement -

सायबर सुरक्षेबाबत सावधानता बाळगावी – ब्रिजेश सिंह

मुंबई  : सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे हे आज गरजेचे आहे. याबाबत सतर्क राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी आज केले. मंत्रालयातील परिषद सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता दोन दिवसीय सायबर सुरक्षा जागरुकता अभियान राबविण्यात येत आहे. आज या अभियानाचे उद्घाटन श्री. सिंह यांच्या हस्ते…
Read More...

वाळू लिलाव महसुलात ग्रामपंचायतीसही वाटा

सोलापूर  : अवैध वाळू उपसा, पर्यावरणाचे बिघडत असलेले संतुलन, हरित लवादाने यांत्रिकी बोटीने वाळू उपशावर घातलेली बंदी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 3 जानेवारी रोजी वाळू लिलावाचा सुधारित शासन निर्णय काढला. वाळू लिलाव होत असलेल्या ग्रामपंचायतींना त्या ठिकाणाहून मिळणाऱ्या महसुलाच्या प्रमाणात वाटा देण्यात येईल. हरित लवादाने दिलेल्या आदेशाचे पालन करत…
Read More...

राजपथावर झळकणार महाराष्ट्राच वैभव

टीम महाराष्ट्र देशा : यावर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेका’ वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. प्रजासत्ताक दिनी इंडियागेट वरील राजपथावर महाराष्ट्रासह 14 राज्यांचे चित्ररथ प्रदर्शित होणार आहेत. शिवराज्याभिषेक चित्ररथ बांधणीसाठी प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील चमू…
Read More...