Browsing Tag

sangli

‘तेव्हा तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही’

सांगली : आगामी जिल्हा बँक, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमुळे राज्यातील वातारण तापलंय. याच पार्श्वभूमीवर सांगलीमध्येही राजकारण तापले आहे.यावेळी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीने भाजपवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे दिवंगत…
Read More...

शिवसेनेने केवळ मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

सांगली : सध्या राज्यात जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका पार पडल्या. प्रत्येक पक्षाने या निवडणुकांमध्ये कडवी झुंझ दिली. यानंतर राज्यात जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सदस्यांचा सत्कार समारंभांचे आयोजित करण्यात येत…
Read More...

मुंबईत ‘देवमाणूस’मधील डॉ. अजित कुमारचे पुतळे

मुंबई : ‘देवमाणूस’ ही मालिका प्रेक्षकांसमोर आली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर घेतलं. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते.…
Read More...

शशिकांत शिंदेंच्या पराभवावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटीतून आमदार शशीकांत शिंदे यांचा एका मताने नवखा उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी पराभव केला. या पराभवाची कारणमिमांसा करताना आमदार शिंदे यांनी निवडणुकीत आपण गाफिल राहिल्याचे कबुल केले. शशिकांत शिंदे…
Read More...

“वाघावर स्वार होऊन परत पायउतार होणं कठीण, मग वाघच…”

नाशिक : ऊसाला प्रतिटन 3700 रुपये भावल द्या. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सध्या नाशिक दौऱ्यावर असून, पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिकमध्ये उत्पादन खर्चापेक्षा ऊस कमी किमतीत…
Read More...

“पडळकरांच्या जिवाला काही झाल्यास राष्ट्रवादीचे नेते जबाबदार असतील”

सांगली : सांगलीतील आटपाडीमध्ये रविवारी आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांच्या गटामध्ये जोरदार हाणामारीचा प्रकार घडला. यामध्ये २ जण किरकोळ जखमी झाले तर दोन ते तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी…
Read More...

“राज्यात एसटी चालक आत्महत्या करत आहेत मात्र आघाडी सरकारचे मंत्री…”

सांगली : राज्यात महागाई भत्ता मिळावा म्हणून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या दोन दिवसांपूर्वीपासून, आंदोलन सुरु आहे. आज अहमदनगर येथे एका एसटी कर्मचाऱ्याने चक्क एसटी बसच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी शिडीला गळफास लावून आत्महत्या केली.…
Read More...

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली

सांगली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे चर्चेत नेहमी चर्चेत असतात. आपल्या बेधडक वक्तव्यांनी खळबळ उडवून देत असतात. कोरोनामुळे जी लोकं मरतात ती जगायच्या लायकीची नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे…
Read More...

“बिरोबाच्या बनात येऊन खोट्या शपथा घेणाऱ्याचं पार वाटोळं होतं”

सांगली : सांगली जिह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव भागातील टेंभू सिंचन योजनेच्या जल पूजन कार्यक्रम आरेवाडीमधील बिरोबाच्या बनात रविवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी व्यासपीठावर भाजपाचे खासदार संजय पाटील,…
Read More...

सर्वाधिक केसेस असलेले नेते मोदींच्या कॅबिनेटमध्ये आहेत; पाटलांना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

सांगली : शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. एकीकडे राज्यात शिवसेना आणि राणे वाद चांगलाच पेटला आहे. या वादात भाजपही राणेंच्या समर्थनार्थ उतरली. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा…
Read More...