Sanjay Raut | महाराष्ट्रातील राजकारणात निधी वाटप संशोधनाचा झालंय – संजय राऊत
Sanjay Raut | नवी दिल्ली: सध्या निधी वाटपावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील राजकारणात निधी वाटप म्हणजे एक संशोधनाचा विषय झाला आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. निधी वाटपावर बोलताना संजय […]