Sourav Ganguly | सौरव गांगुलीला आता Z+ सुरक्षा, जाणून घ्या त्यामागचं कारण

Sourav Ganguly | टीम महाराष्ट्र देशा: पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सुरक्षितेमध्ये वाढ केली आहे. ममता बॅनर्जी सरकार दादांना आता Z+ सुरक्षा (Z+ security) प्रदान करणार आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार, गांगुलींसाठी आता आठ ते दहा पोलीस तैनात असणार. आधी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तीन पोलीस हजर असायचे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली […]