InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

sharad pawar

महान राजकारणी गमावला, स्वराज यांच्या निधनावर पवारांचे भावनिक ट्विट

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 9 वाजण्याचा सुमारास स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या, बेशुद्धावस्थेत त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.…
Read More...

लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पवारांच्या भेटीला

लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी आता चालू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या राजकीय भेटीने राज्यात चर्चाना उधाण आले आहे.शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे सायंकाळी ही भेट झाली. सुमारे पाऊण तास चाललेल्या भेटीत अनेक राजकीय…
Read More...

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाही – सुधीर मुनगंटीवार

राज्यात सरसकट शेतकरी कर्जमाफी नाहीच असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.प या संबंधीचे वृत्त न्यूज 18 लोकमत ने दिले आहे. पत्रकारांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. जे शेतकरी कर्ज फेडू शकणार नाहीत त्यांना आम्ही मदत करणार आहोत असे देखील स्पष्ट करत त्यांनी शरद पवारांना टोमणा हणला. गरजू शेतकऱ्यांनी मदत करु पण उद्या…
Read More...

शरद पवारांचा फोन उचलण्यासाठी ‘या’ नेत्याची टाळाटाळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्याशी विरोधकांची एकत्र मोट बांधण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी त्यांना फोन केला होता. मात्र रेड्डी यांनी पवारांचा फोन घेणे टाळल्याचे समजते. यावरून निकालापूर्वी मोर्चेबांधणीसाठी सध्या तरी महाआघाडीला यश येत नसल्याचे दिसून आले.विरोधकांनी निवडणूक…
Read More...

- Advertisement -

मोदींचे केदारनाथला जाणे म्हणजे नौटंकी – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काल मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. सरकारमध्ये बसले आहेत त्यांनी लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे अपेक्षित आहे. मात्र सरकार चालवणारे आज राजधानी सोडून हिमालयात जावून बसले आहेत, असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदींना…
Read More...

24 तासात चंद्राबाबू नायडूंनी घेतली शरद पवारांची दोनदा भेट; पंतप्रधान पदावरुन चर्चा?

निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी जाहीर होतील. मात्र निकालापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागील 24 तासात टीडीपीचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दोनदा भेट घेतली आहे. तसेच काल संध्याकाळी त्यांनी लखनौ येथे बीएसपी अध्यक्ष मायावती आणि समाजवादी पार्टीचे…
Read More...

वारसा आणि घराणेशाहीमुळे पवारांच्या घरातील सत्ता गेली; राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी?

वारसा आणि घराणेशाहीमुळे पवारांच्या घरातील सत्ता गेली, असे धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केले. यामुळे राष्ट्रवादीत घराणेशाहीवरुन फुट पडली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीबद्दल विचारलं असता सोनावणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. लोक कुठेतरी घराणेशाहीच्या विरोधात जातात,…
Read More...

शरद पवारांनी घेतली दुष्काळ प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट

मराठवाड्यात दिवसभर भारनियमन केले जाते आणि रात्री बेरात्री पाण्याचे टँकर आणले जातात. लोक रात्री दोन-तीन वाजता उठून पाणी भरायला जातात. हे तातडीने थांबवा आणि चारा छावण्यांचे दर 119 रुपये करा, अशा मागण्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्या. त्यावेळी  चाऱ्याचे दरही लवकरच वाढवले…
Read More...

- Advertisement -

मोदींचे सरकार आले तरी, 13-15 दिवसात पडणार – शरद पवार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक जण राजकीय भाकिते करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता सरकारबद्दल भाकित वर्तवले आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी, हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवसांत कोसळेल, असे भाकित  शरद पवार यांनी वर्तवले आहे.शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची…
Read More...

ईव्हीएम प्रश्नावर पवार कुटूंबामध्येच मतभेद, ईव्हीएमबाबत अजित पवार म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, घडळ्याला मतदान केल्यावर मत कमळाला जात असल्याचे मी स्वतः पाहिल्याचे शरद पवार म्हणाले होते, आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या वक्तव्याने या मुद्दावर पवार कुटुंबातच मतभेद असल्याचे समोर आले आहे.ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच…
Read More...