Nikhil Wagle | घाऊक पक्षांतरं घडवणारे कलाकार म्हणून फडणवीसांचं नाव गिनिज बुकमध्ये दाखल होईल का? – निखिल वागळे
Nikhil Wagle | टीम महाराष्ट्र देशा: वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत बंडखोरी करत भाजपमध्ये सामील झाले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर 2 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीत बंडखोरीकर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे देखील दोन गट पडले. याच पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर […]