ODI World Cup | वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या सविस्तर

ODI World Cup | टीम महाराष्ट्र देशा: क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी (ICC) नं नुकतच वनडे वर्ल्ड कप 2023 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 5 ऑक्टोबर २०२३ पासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. The match between India and Pakistan will be played … Read more

Shreyas Iyer | टीम इंडियाच्या चिंतेत भर! श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मिळाली मोठी अपडेट

Shreyas Iyer | टीम महाराष्ट्र देशा: आशिया कप 2023 (Asia Cup 2023) पूर्वी श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीनंतर टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे. अय्यरला दुखापतीमुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळता आला नव्हता. अशात दुखापतीमुळे त्याला आशिया कप 2023 पासून दूर राहावे लागू शकते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये श्रेयसच्या … Read more

Shreyas Iyer | IPL सुरू असताना श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट! जाणून घ्या

Shreyas Iyer | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) हंगाम सुरू आहे. आयपीएल सामने सुरू असताना टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलमध्ये खेळणार नसल्याचे सांगण्यात […]

IND vs AUS | टीम इंडियाला मोठा झटका! बुमराह ODI मधून आणि ‘हा’ खेळाडू कसोटीतून बाहेर

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळे त्याचे पुनरागमन दिवसेंदिवस लांबत चालले आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटीसाठी तसेच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात नसणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये तो पुनरागमन करेल, अशी अपेक्षा … Read more

IND vs AUS | टीम इंडियासाठी खुशखबर! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये रवींद्र जडेजा करणार पुनरागमन

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे कसोटी सामने खेळले जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली आहे. टीम इंडियातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त होत आहे. त्याची भारतीय कसोटी संघात निवड होणार असल्याची माहिती मिळाली आहे. श्रेयस अय्यर … Read more

IND vs AUS | कसोटी मालिकेतून श्रेयस अय्यर बाहेर, तर ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लवकरच कसोटी सामने सुरू होणार आहे. नऊ फेब्रुवारी रोजी या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे पार पडणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यातून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. न्युझीलँडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमधून श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. आता … Read more

ICC Mens ODI Team | रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ODI संघातून वगळले, तर ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

ICC Mens ODI Team | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) ने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 चा उत्कृष्ट एकदिवसीय (ODI) संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व पाकिस्तानच्या बाबर आझम (Babar Azam) कडे सोपवण्यात आले आहे. तर टीम इंडियातील रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) ला या संघात स्थान मिळाले नाही. टीम इंडियातील … Read more

Rohit Sharma | रोहित शर्मानंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार

Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे कर्णधार पद सांभाळत आहे. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर क्रिकेट तज्ञांनी त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. अशा परिस्थितीत आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करेल, … Read more