InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

Sonia Gandhi

चंद्रबाबू नायडू घेणार सोनिया गांधीची भेेट? सत्ता स्थापनेसाठी विरोधक एकत्र?

कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर सत्तास्थापनेचा दावा करता यावा व रणनीती ठरलेली असावी या उद्देशातून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भेटीगाठीचा वेग वाढवला आहे. आज 19 मे ला चंद्रबाबू नायडू संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सायंकाळी 5 वाजता भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही…
Read More...

सोनिया गांधीनी बोलवली भाजप विरोधी पक्षांची बैठक, राष्ट्रवादी काँग्रेसलाही आमंत्रण

लोकसभेचा निकाल 22 मे रोजी लागणार असला तरी, काँग्रेसकडून आताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोनिया गांधी यांनी भाजप विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे. यामध्ये बीजेडी, टीआरएस आणि वायएसआर या पक्षांनाही निमंत्रण पाठवले आहे. २३ मे रोजी ही बैठक होणार आहे. म्हणजे लोकसभा निकालाच्या दिवशीच बैठक आयोजित करण्यात आली आहे. तेलगु देसम पार्टी, राष्ट्रवादी…
Read More...

काँग्रेसकडून लोकसभेसाठी 15 उमेदवारांची नावे जाहीर, प्रियंका गांधी वाड्रा यांचे नाव नाही

काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १५ उमेदवारांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमधून 11 उमेदवारांची नावे असून, गुजरातमधून 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या पहिल्या यादीमध्ये काँग्रेसचे सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र नुकत्याच राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका…
Read More...