Old Pension Yojana | नक्की काय आहे जुनी पेन्शन योजना? जाणून घ्या

Old Pension Yojana | टीम महाराष्ट्र देशा: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून (14 मार्च) मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे. या संपामध्ये जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी सामील होणार आहेत. या संपाचा परिणाम सरकारी कामकाजावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. जुनी पेन्शन योजना हे नाव सातत्याने ऐकायला मिळत आहे. नक्की … Read more

Sanjay Raut | “औरंगाबादचे नामांतर करण्याची हिंमत त्यांच्यात नाही”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : राज्यात काही शहरांच्या नामांतरावरुन मोठं राजकारण झालं. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णीही झाली. उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी … Read more

CM Fellowship | सीएम फेलोशिप उपक्रम सुरू, इच्छुक उमेदवारांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CM Fellowship | टीम कृशिनामा: राज्य सरकार विविध भरती प्रक्रिया आणि उपक्रमाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देत असते. राज्य सरकार युवकांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम राबवत आहे. या उपक्रमासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 2 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन … Read more