Rahul Narwekar | 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला गती! न्यायालय आज नार्वेकरांना काय आदेश देणार?

Rahul Narwekar | मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर आज (14 जुलै) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काय आदेश देतील? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. Rahul Narvekar should take a […]

Sanjay Raut | “शिंदे गटाचे 40 आमदार अपात्र ठरतील याची आम्हाला खात्री”; संजय राऊतांचा विश्वास

Sanjay Raut | मुंबई : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकानाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या म्हणजेच पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रेबाबत अद्याप निर्णय झाला नाही. शिंदे गटाच्या 40 आमदारांच्या अपात्रतेबाबत बोलताना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे गटाच्या 40 आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठं वक्तव्य केलं … Read more

Devendra Fadnavis | “भास्कर जाधव दम देऊन बोलतात”; देवेंद्र फडणवीस आक्रमक

Devendra Fadnavis | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जुगारुन आज प्रतोद भरत … Read more

Shivsena | “हा न्यायदेवतेचा अपमान”; शिवसेनेनं ५५ आमदारांना व्हीप बजावल्यानंतर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर

Shivsena | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून आले. आमदारांना बजावलेल्या व्हीपचा मुद्दा समोर आला आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये’, असे निर्देश दिले होते. … Read more