InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Sunny Deol

भगवान शंकराच्या प्रतिमेवर पाय दिल्याने सनी देओलविरोधात काँग्रेसने केली तक्रार

भाजपचे गुरूदासपूर मतदारसंघाचे उमेदवार सनी देओल वादात अडकण्याची शक्यता आहे. गुरुदासपूरमध्ये काढलेल्या रोडशो दरम्यान ट्रकवर बसलं असताना नजरचुकीने सनीचा पाय भगवान शंकराच्या फोटोवर पडला. यावर काँग्रेसने सनी देओलच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.काँग्रेसचे माजी आमदार अश्वनी सेखडी यांनी सनी देओलच्या पुतळ्याची जाळपोळ करुन निषेध नोंदवला आहे. त्यानंतर पोलिसांनी येत्या 48 तासात प्रकरणाचा तपास करुन कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.महत्त्वाच्या बातम्या –"काँग्रेसची शहजादी लहान मुलांना…
Read More...

सनी देओलने दाखल केला उमेदवारी अर्ज, सनीकडे आहे ‘एवढी’ संपत्ती

काही दिवसांपुर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बॉलिवूड अभिनेता सनी देओलने काल पंजाबच्या गुरुदासपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अर्ज दाखल करताना त्यांचाबरोबर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि जितेंद्र सिंह तसेच सनीचा धाकटा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल उपस्थित होते.यावेळी सनी देओलने प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली. सनीकडे एकूण 87 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्याने 53 कोटी रुपयांचे कर्जदेखील घेतलेले आहे. सनीकडे 60 कोटी रुपयांची जंगम आणि 21 कोटी रुपयांची स्थावर…
Read More...

‘हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा!’, सनी देओलने घेतले पंतप्रधानांची भेट

नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि भाजपच्या तिकीटावर पंजाबच्या गुरुदासपूरहून निवडणूक लढवणारा अभिनेता सनी देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद मोदींनी त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडिच्या मध्यमातून शेअर केला आहे.पंतप्रधानांनी त्यांच्या भेटीचा फोटो ट्विट केला. यात त्यांनी सनी देओलचे कौतूक केले.  म्हणाले 'सनीने माझ्या डोक्यात आणि मनात घर केले आहे. देशाला अव्वल स्थानी पोहोचवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. गुरुदासपूरहून त्यांच्या निजयाची अपेक्षा करत आहोत. आम्ही दोघे…
Read More...

अभिनेता सनी देओलने केला भाजपमध्ये प्रवेश

अभिनेता सनी देओल हा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. आज अखेर सनी देओलेने अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे.नवी दिल्ली येथील भाजप कार्यालयात सनी देओलचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, अर्थमंत्री पियुष गोयल आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.“माझे वडील अनेक वर्ष भाजपच्या परिवारासोबत आहेत. वडील अटल बिहारी वाजपेयींसोबत होते, मी आता मोदींसोबत काम करणार आहे. मोदी पुढील पाच वर्षासाठी भारतात पंतप्रधान म्हणून असावे, त्यामुळे आपला देश आणखी पुढे…
Read More...