Uddhav Thackeray | मोदी-शाहांची हुकूमशाही विरोधकांचा छळ करते; ठाकरे गटाची टीका
Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशातील पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी विरोधकांसह सत्ताधारी देखील जोरदार तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखात भाष्य केलं आहे. या मुद्द्यावर भाष्य करत असताना ठाकरे गटानं मोदी सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. ईडी धाडी घालून भाजप विरोधकांना तुरुंगात टाकत आहे. […]