तारक मेहताच्या निर्मात्याने केली ‘हि’ अजब मागणी

गेल्या काही दिवसांपासून मुंबईची भाषा हिंदी आहे या वक्तव्यामुळे तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका चर्चेत राहिली मात्र आता पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे.

उद्यापासून पुण्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार बंद !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहे. तसेच मोठ्या शहरांमध्ये मॉल्स, रेस्टॉरंट , हॉटेल्स इत्यादी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.दुसरीकडे चित्रपट व मालिकांचं शूटिंग बंद करण्यात आलं आहे .मात्र ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या निर्मात्यांनी अजबच मागणी केली आहे.
Loading...

सैफचा मुलगा टाकणार आजोबांच्या पावलावर पाऊल…

असित मोदी यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, सर आम्हाला या परिपत्रकाविषयी काही स्पष्टता मिळत नाही. सध्या फिल्म सिटी आम्हाला शूटिंग करण्यास परवानगी देत ​​नाही. आम्ही सेटवर आणि छोट्या छोट्या युनिटसह सर्व मार्गदर्शक सूचना पाळत आहोत. सर, कृपया उद्यापर्यंत परवानगी द्या. कृपया आपल्या परिपत्रकाविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. फिल्मसिटीत सर्व चित्रपटांचं शूटिंग थांबले आहेत का? आम्ही कमी युनिट्ससह काम करू शकतो का? असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.