InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘सामना’मधून एमआयएमचा समाचार

- Advertisement -

शिवसनेच्या मुखपत्रातून म्हणजेच ‘सामना’मधून एमआयएमचा समाचार घेण्यात आला आहे. औरंगाबादचा हिंदू नामर्द बनलेला नाही. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्यांना ‘औरंगाबादे’त घरात घुसून मारू, असा इशारा देत शिवसनेने एमआयएमवर निशाणा साधला.

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला होता. या वरून आमच्यातीलच एकाने दिलेल्या दगाबाजीमुळे शिवसनेचे नेते चंद्रकात खैरे यांचा पराभव झाला. मात्र, या पराभवामुळे हिंदू नामर्द बनला असे समजू नका.

हिंदुच्या रक्षणासाठी ‘औरंगाबादे’त घरात घुसून मारू. औरंगाबादच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनचा लढा चालूच राहील , असा इशारा सामनामधून देण्यात आला आहे.

 

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या

घराणेशाहीचा मुकूट भाजप मस्तकी

डॉक्टरांचे कामबंद आंदोलन पसरले देशभर

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.