InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भरती…..

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भरती

पोस्ट आणि जागा खालीलप्रमाणे :

▪ लिपिक : 02
▪ ट्रेडसमन (बी) – (एसी मेकॅनिक) : 01
▪ ट्रेडसमन (बी) – (सिव्हील ड्राफ्टसमन) : 01
▪ ट्रेडसमन (बी) – (इलेक्ट्रीकल) : 01
▪ कार्य सहायक – (प्लंबर) : 01
▪ कार्य सहायक – (इलेक्ट्रीकल) : 02
▪ लिपिक प्रशिक्षणार्थी : 03

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 7 जानेवारी 2019

अधिक माहिती व ऑनलाईन अर्जासाठी : https://goo.gl/YT13uA

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.