InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

दहावीच्या सात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेकडून रिक्षा प्रवासात हरवल्या

नवी मुंबईतील विवेकानंद इंग्लिश स्कूल  शाळेतील एका शिक्षिकेने दहावीच्या 7 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका (Answer Sheet) गहाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये त्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. शिक्षिकेने उत्तरपत्रिका शाळेत तपासल्या. त्यानंतर वाशी येथील एसएसएसीच्या कार्यालयात उत्तर पत्रिका नेताना त्या गहाळ झाल्या आहेत.

उत्तरपत्रिका हरवल्याचं लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने स्वतः त्या उत्तरपत्रिका शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठेच न सापडल्याने अखेर त्यांनी पोलिस तक्रार केली. या संबधी एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.