InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पुण्यात 12 अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून 6 महिन्यांपासून विनयभंग

- Advertisement -

पुण्यात 12 अल्पवयीन विद्यार्थिनींचा मागील 6 महिन्यांपासून शिक्षक विनयभंग करत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मधल्या सुट्टीत शिक्षक विद्यार्थिनींना बोलवायचा आणि त्यांचा विनयभंग करायचा. विक्रम शंकर पोतदार असं या शिक्षकाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

8 मे रोजी हा सारा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर 15 मे रोजी शिक्षकाला अटक करण्यात आली. विक्रम शंकर पोतदार या शिक्षकाविरोधात विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला.

Loading...

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.