InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

VIDEO – ‘हे’ गाणं एकून उदयनराजेंच्या डोळ्यात आलं पाणी

- Advertisement -

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आक्रमकपणा, डायलॉगबाजी अनेकदा लोकांना पाहायला मिळते. मात्र सध्या उदयनराजे भावूक झालेले दिसणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांच्यावर एक गाणं रचलेलं आहे हे गाणं ऐकून उदयनराजे भावूक झाल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. उदयनराजेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हे गाणं ऐकताना राजेंना आपले अश्रू रोखता आले नाहीत. व्हिडीओमध्ये उदयनराजे एका गाडीत बसलेले दिसतात. त्यावेळी त्यांना त्यांच्यावर रचलेलं ‘आले रे, आले रे उदयनराजे’ हे गाणं ऐकवण्यात येतं. हे गाणं ऐकताना ते भावूक झालेले दिसतात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.