खनिज व खाणकाम क्षेत्रातील उद्योगांसाठी नवे धोरण तयार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 10 : खनिज व खाणकाम क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबत या क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या भरपूर संधी व गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी राज्याचे नवीन सर्वंकष खनिज धोरण तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.खनिज व खाणकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मिनकॉन कॉनक्लेव्ह- 2019 या उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ…
Read More...
Read More...