Technology – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Fri, 17 May 2019 13:32:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.2.1 https://inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1-32x32.jpg Technology – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 148314367 राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता, काळजी घेण्याचे आवाहन https://inshortsmarathi.com/weather-maharashtra/ Fri, 17 May 2019 13:32:45 +0000 https://inshortsmarathi.com/?p=67236 map Maharashtra

मुंबई, दि. 17 : राज्यामध्ये बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल. अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता, काळजी घेण्याचे आवाहन InShorts Marathi.

]]>
map Maharashtra

मुंबई, दि. 17 : राज्यामध्ये बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल.

अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान 45 अंशापर्यंत पोहोचेल.

उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान 42 अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 18 ते 21 मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता, काळजी घेण्याचे आवाहन InShorts Marathi.

]]>
67236
आज जगभरात साजरा केला जातोय जागतिक दूरसंचार दिवस https://inshortsmarathi.com/today-world-celebrate-international-telecommunication-day/ Fri, 17 May 2019 11:34:15 +0000 https://inshortsmarathi.com/?p=67211

संचारच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि जगभरात याचे माहिती वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या 17 मे रोजी जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. म्हणून हा दिवस संचारच्या विकासासाठी समर्पित आहे. 21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून संदेश व संवाद माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. या श्रेणीत मोबाइल, इंटरनेट आले. यामुळे आतापर्यंत ‘जागतिक दूरसंचार’ नावे साजरा होणारा हा दिन जागतिक दूरसंचार […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आज जगभरात साजरा केला जातोय जागतिक दूरसंचार दिवस InShorts Marathi.

]]>

संचारच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि जगभरात याचे माहिती वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या 17 मे रोजी जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. म्हणून हा दिवस संचारच्या विकासासाठी समर्पित आहे.

21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून संदेश व संवाद माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. या श्रेणीत मोबाइल, इंटरनेट आले. यामुळे आतापर्यंत ‘जागतिक दूरसंचार’ नावे साजरा होणारा हा दिन जागतिक दूरसंचार व माहिती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 2006 मध्ये घेण्यात आला. तेव्हापासून हा दिन दरवर्षी साजरा होत आहे. टेलिफोनच्या आधी तारेने संदेश दिले जात होते. त्याचा विस्तार करण्यासाठी 17 मे 1865 ला इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली. यानिमित्ताने हा दिवस 1973 पासून साजरा होऊ लागला.

तसेच हा दिवस या हे ही संकेत देतो की आमच्या जीवनात संचार किती महत्त्वपूर्ण आहे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकासाला देखील प्रोत्साहित करतो.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आज जगभरात साजरा केला जातोय जागतिक दूरसंचार दिवस InShorts Marathi.

]]>
67211
‘बुलेट ट्रेन’साठी नोकर भरती होणार, नोकर भरतीची जाहिरात जारी https://inshortsmarathi.com/nhsrcl-advertises-for-first-set-of-employees-in-bullet-train-project/ Wed, 15 May 2019 05:22:40 +0000 https://inshortsmarathi.com/?p=66999

मुंबई-अहमदाबाद अशी ही 320 किमी प्रति तास धावणारी भारतातील पहिली बुलेट ट्रेन असणार आहे. 2022 मध्ये ही ट्रेन रुळावरून धावेल असा अंदाज आहे, त्याआधी एनएचएसआरसीएल (NHSRCL) ने हाय स्पीड रेल ऑपरेशन्स आणि देखरेखीसाठी नोकर भरतीची जाहिरात जारी केली आहे. सध्या पहिल्या फेजमध्ये यासाठी 13 लोकांची भरती केली जाईल. भरतीनंतर या लोकांना स्पेशल ट्रेनिंगही दिले जाणार […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘बुलेट ट्रेन’साठी नोकर भरती होणार, नोकर भरतीची जाहिरात जारी InShorts Marathi.

]]>

मुंबई-अहमदाबाद अशी ही 320 किमी प्रति तास धावणारी भारतातील पहिली बुलेट ट्रेन असणार आहे. 2022 मध्ये ही ट्रेन रुळावरून धावेल असा अंदाज आहे, त्याआधी एनएचएसआरसीएल (NHSRCL) ने हाय स्पीड रेल ऑपरेशन्स आणि देखरेखीसाठी नोकर भरतीची जाहिरात जारी केली आहे. सध्या पहिल्या फेजमध्ये यासाठी 13 लोकांची भरती केली जाईल. भरतीनंतर या लोकांना स्पेशल ट्रेनिंगही दिले जाणार आहे.

स्टेशन ऑपरेशन्स, ट्रेन ऑपरेशन्स, रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अशा मिड लेव्हल पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

अंदाजानुसार, बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी सुमारे 4,000 कर्मचारी आवश्यक आहेत. यामध्ये लोकोमोटिव्ह ड्रायव्हर्स, गार्डस, स्टेशन कर्मचारी, देखभाल कर्मचारी, सिग्नल देखरेख करणारे व विद्युतीय कर्मचारी, ऑपरेशन कंट्रोल सेंटर कर्मचारी अशा पदांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘बुलेट ट्रेन’साठी नोकर भरती होणार, नोकर भरतीची जाहिरात जारी InShorts Marathi.

]]>
66999
‘इस्रो’ची आणखी एक मोठी कामगिरी, एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण https://inshortsmarathi.com/isro-launched-emisat-along-with-28-foreign-satellites/ Mon, 01 Apr 2019 05:54:27 +0000 https://inshortsmarathi.com/?p=64061

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्राने पाडल्याची यशस्वी चाचणी केल्यानंतर आता हरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 28 देशांचे उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. ‘इस्रो’ने PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने नवा विक्रम रचला आहे. या 28 उपग्रहांमध्ये 24 अमेरिकेचे आहेत. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘इस्रो’ची आणखी एक मोठी कामगिरी, एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण InShorts Marathi.

]]>

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्राने पाडल्याची यशस्वी चाचणी केल्यानंतर आता हरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 28 देशांचे उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.

‘इस्रो’ने PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने नवा विक्रम रचला आहे. या 28 उपग्रहांमध्ये 24 अमेरिकेचे आहेत.

श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 28 देशांचे उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी हे उपग्रह अवकाशात झेपावले. आज पाठवलेल्या 28 उपग्रहांमध्ये 24 अमेरिकेचे आहेत. ‘इस्रो’ने PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने नवा विक्रम रचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘इस्रो’ची आणखी एक मोठी कामगिरी, एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण InShorts Marathi.

]]>
64061
कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात https://inshortsmarathi.com/north-korea-hand-in-pune-cosmos-bank-cyber-attack-unsc-panel-report/ Thu, 28 Mar 2019 05:39:22 +0000 https://inshortsmarathi.com/?p=63907

मागील वर्षी पुण्यातील कॉसमॉस बॅंकेवर झालेला सायबर हल्ल्यात अवघ्या 2 तास 13 मिनिटात बँकेतील तब्बल 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम गायब झाली होती. आता मागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याच उघड झालं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तपास अहवालात ही बाब समोर आली आहे. पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीचवर  डिजिटल दरोडा पडला […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात InShorts Marathi.

]]>

मागील वर्षी पुण्यातील कॉसमॉस बॅंकेवर झालेला सायबर हल्ल्यात अवघ्या 2 तास 13 मिनिटात बँकेतील तब्बल 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम गायब झाली होती. आता मागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याच उघड झालं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तपास अहवालात ही बाब समोर आली आहे.

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीचवर  डिजिटल दरोडा पडला होता.  उत्तर कोरियातील हॅकर्सने हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात InShorts Marathi.

]]>
63907
भारताने 3 मिनिटांत अंतराळात लाईव्ह सेटेलाईट पाडलं, अशी कामगिरी करणारा चौथा देश https://inshortsmarathi.com/under-mission-shakti-india-successfully-tests-anti-satellite-weapon-pm-modi/ Wed, 27 Mar 2019 07:35:18 +0000 https://inshortsmarathi.com/?p=63874

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना, मोठी घोषणा केली. भारताने अंतराळात मिसाइलच्या साह्याने तीन मिनिटांत लाईव्ह उपग्रह पाडला असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारतानं अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचं नाव नोंदवलं असून, देशासाठी हा गर्वाचा दिवस आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भारताने 3 मिनिटांत अंतराळात लाईव्ह सेटेलाईट पाडलं, अशी कामगिरी करणारा चौथा देश InShorts Marathi.

]]>

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना, मोठी घोषणा केली. भारताने अंतराळात मिसाइलच्या साह्याने तीन मिनिटांत लाईव्ह उपग्रह पाडला असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

भारतानं अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचं नाव नोंदवलं असून, देशासाठी हा गर्वाचा दिवस आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भारताने 3 मिनिटांत अंतराळात लाईव्ह सेटेलाईट पाडलं, अशी कामगिरी करणारा चौथा देश InShorts Marathi.

]]>
63874
काल गुगल, तर आज फेसबुक-इंस्टाग्राम सुट्टीवर https://inshortsmarathi.com/update-facebook-and-instagram-down-in-worldwide-outage-users-get-error-message/ Thu, 14 Mar 2019 07:40:36 +0000 https://inshortsmarathi.com/?p=63237

जगभरातील फेसबुक वापरकर्त्यांना तब्बल 12 तास फेसबुक वापरता येत नव्हते. युजर्सला पोस्टवर लाईक आणि कमेंट करता येत नव्हत्या. तसेच लाॅगइन करतानाही अनेक युजर्सला अडचणी येत होत्या. फेसबुक वापरता येत नसल्याने अनेक युजर्सने ट्विटवर आपला राग व्यक्त केला. फेसबुक बरोबरच इंस्टाग्राम युजर्सला देखील अडचणी येत होत्या. Is Facebook down for anyone else? I can't upload images […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. काल गुगल, तर आज फेसबुक-इंस्टाग्राम सुट्टीवर InShorts Marathi.

]]>

जगभरातील फेसबुक वापरकर्त्यांना तब्बल 12 तास फेसबुक वापरता येत नव्हते. युजर्सला पोस्टवर लाईक आणि कमेंट करता येत नव्हत्या. तसेच लाॅगइन करतानाही अनेक युजर्सला अडचणी येत होत्या.

फेसबुक वापरता येत नसल्याने अनेक युजर्सने ट्विटवर आपला राग व्यक्त केला. फेसबुक बरोबरच इंस्टाग्राम युजर्सला देखील अडचणी येत होत्या.

काल गुगल वापरकर्त्यांना देखील गुगलच्या सेवा वापरण्यास अडचणी येत होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. काल गुगल, तर आज फेसबुक-इंस्टाग्राम सुट्टीवर InShorts Marathi.

]]>
63237
‘गुगल आज सुट्टीवर आहे…..’ https://inshortsmarathi.com/gmail-youtube-google-drive-and-gsuit-service-down-in-many-country/ Wed, 13 Mar 2019 07:32:43 +0000 https://inshortsmarathi.com/?p=63208

जगभरातील गुगलची सेवा वापरकर्त्यांना एकाच वेळेस अनेक सेवा वापरण्यात अडचणी येत आहेत. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गुगलच्या जीमेल, यूट्यूब आणि गूगल ड्राइव सेवा वापरण्यास अडचण येत होती. तांत्रिक अडचणी येणाऱ्या जीमेलच्या युझर्सला मेल पाठवल्यावर एररचा मेसेज येत आहे. या मेसेजमध्ये तुमचा इमेल आत्ता पाठवता येणार नाही तुमचे नेटवर्क तपासून पाहा आणि पुन्हा प्रयत्न करा […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘गुगल आज सुट्टीवर आहे…..’ InShorts Marathi.

]]>

जगभरातील गुगलची सेवा वापरकर्त्यांना एकाच वेळेस अनेक सेवा वापरण्यात अडचणी येत आहेत. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गुगलच्या जीमेल, यूट्यूब आणि गूगल ड्राइव सेवा वापरण्यास अडचण येत होती.

तांत्रिक अडचणी येणाऱ्या जीमेलच्या युझर्सला मेल पाठवल्यावर एररचा मेसेज येत आहे. या मेसेजमध्ये तुमचा इमेल आत्ता पाठवता येणार नाही तुमचे नेटवर्क तपासून पाहा आणि पुन्हा प्रयत्न करा असं सांगितलं जात होतं.

भारतासह अनेक देशात गुगलची सेवा वापरण्यात अडचणी येत होत्या.  यावर अनेक वापरकर्त्यांनी भन्नाट कमेंट केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘गुगल आज सुट्टीवर आहे…..’ InShorts Marathi.

]]>
63208
अफवा आणि खोट्या बातम्यांचा प्रसार थांबविण्यासाठी काही टीपा https://inshortsmarathi.com/whatsapp-news/ Thu, 07 Mar 2019 09:06:41 +0000 https://inshortsmarathi.com/?p=63091 खोट्या बातम्यां

फॉरवर्ड केलेला संदेश कोणता ते समजून घ्या तुमच्या मित्राने किंवा तुमच्या नातेवाईकाने संदेश स्वतः लिहिला आहे की तो त्यांना दुसऱ्या कोणी पाठविलेला आहे हेे “फॉरवर्ड केले” या लेबल मुळे समजण्यास मदत होते. मूळ संदेश कोणी लिहिला आहे याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास तथ्‍ये दोनदा तपासून पहा. फॉरवर्ड केलेल्या संदेशांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फॉरवर्ड संदेशांवरील. फोटो आणि […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अफवा आणि खोट्या बातम्यांचा प्रसार थांबविण्यासाठी काही टीपा InShorts Marathi.

]]>
खोट्या बातम्यां
 1. फॉरवर्ड केलेला संदेश कोणता ते समजून घ्या

  तुमच्या मित्राने किंवा तुमच्या नातेवाईकाने संदेश स्वतः लिहिला आहे की तो त्यांना दुसऱ्या कोणी पाठविलेला आहे हेे “फॉरवर्ड केले” या लेबल मुळे समजण्यास मदत होते. मूळ संदेश कोणी लिहिला आहे याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास तथ्‍ये दोनदा तपासून पहा. फॉरवर्ड केलेल्या संदेशांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फॉरवर्ड संदेशांवरील.

 2. फोटो आणि मीडिया काळजीपूर्वक तपासा

  तुम्हाला चुकीची माहिती कळावी यासाठी फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ यामध्ये फेरफार केलेली असू शकते. ही बातमी इतर विश्वासार्ह प्रसारमाध्यमांकडे देखील रिपोर्ट केली गेली आहे का ते पहा. ही बातमी अनेक ठिकाणी प्रसारित होत असल्यास, ती सत्य असण्‍याची शक्यता अधिक असते.

 3. विचित्र दिसणाऱ्या संदेशांकडे लक्ष ठेवा

  फसवणुकीच्या किंवा खोट्या बातम्या असलेल्‍या अनेक संदेशांमध्‍ये शब्दलेखनाच्या चुका असतात. या संकेतांकडे बारीक लक्ष ठेवा त्यामुळे माहिती अचूक आहे किंवा नाही ते तुम्ही तपासू शकता. संशयास्पद लिंक बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संशयास्पद लिंक वरील .

 4. तुमची मते पुन्हा एकदा तपासून पहा

  तुमच्या पूर्वग्रहांना मान्यता दर्शविणारी माहिती असेल तर त्याकडे बारकाईने बघा आणि ती माहिती शेअर करण्याअगोदर त्याची सत्यता पडताळून घ्या. अशक्य आणि अविश्वसनीय वाटणाऱ्या बातम्या शक्यतो खोट्याच असतात.

 5. खोट्या बातम्या सहसा व्हायरल होतात

  केवळ अनेक वेळा संदेश शेअर केल्याने, तो सत्य होत नाही. केवळ पाठविणाऱ्याने तुम्हाला कळकळीची विनंती केली आहे म्हणून तो संदेश फॉरवर्ड करू नका.

 6. इतर माध्यमांद्वारे त्याची सत्त्यता पडताळून बघा

  तुम्हाला अजूनही खात्री नसेल की आलेला संदेश खरा आहे की खोटा, तर ऑनलाईन जा आणि विश्वासार्ह वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर जाऊन याविषयी माहिती मिळते का ते पहा. तुम्ही अजूनही साशंक असाल तर याविषयी ज्या व्यक्तींना खरोखर माहिती असेल अशा व्यक्तींना विचारा.

 7. प्रसार थांबविण्यासाठी मदत करा

  तुम्हाला जर खोटी माहिती फॉरवर्ड होऊन आली असेल तर ज्यांनी तुम्हाला ती पाठविली त्यांना संदेश पाठविण्याअगोदर त्यामधील माहिती तपासत जा असे सांगा. तुम्हाला एखाद्याने संदेश पाठविण्यास सांगितले म्हणून तो उगीचच शेअर करू नका. जर एखादा गट किंवा संपर्क सतत खोट्या बातम्या पाठवत असेल तर त्यांची तक्रार नोंदवा. संपर्क किंवा गटाची तक्रार कशी नोंदवायची याविषयी अधिक माहिती हवी असल्यास

महत्त्वाचे : जर तुमच्या असे लक्षात आले की एखादी व्यक्ती भावनिक किंवा शारीरिक अत्याचारास बळी पडत आहे तर कृपया नजीकच्या कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकारी याविषयी मदत करण्यासाठी तत्पर असतात.

Source – WhatApp Team

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अफवा आणि खोट्या बातम्यांचा प्रसार थांबविण्यासाठी काही टीपा InShorts Marathi.

]]>
63091
मोबाईल खरेदीत पंकजा मुंडेंचा १०६ कोटींचा घोटाळा : धनंजय मुंडे https://inshortsmarathi.com/minister-pankaja-munde-accused-of-rs-106-cr-scam/ Thu, 07 Mar 2019 07:32:25 +0000 https://inshortsmarathi.com/?p=63059 pankaja munde and dhananjay munde

८५ हजार अंगणवाडी केंद्रावर सेविकांना देण्यात येणा-या स्मार्टफोन मोबाईल खरेदीत महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुमारे १०६ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. याबाबतचे वृत्त डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. पॅनासोनिक इलुगा १७ हा स्मार्टफोन मोबाईल खरेदी करताना प्रत्येक मोबाईल मागे कंपनीला […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोबाईल खरेदीत पंकजा मुंडेंचा १०६ कोटींचा घोटाळा : धनंजय मुंडे InShorts Marathi.

]]>
pankaja munde and dhananjay munde

८५ हजार अंगणवाडी केंद्रावर सेविकांना देण्यात येणा-या स्मार्टफोन मोबाईल खरेदीत महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुमारे १०६ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. याबाबतचे वृत्त डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

पॅनासोनिक इलुगा १७ हा स्मार्टफोन मोबाईल खरेदी करताना प्रत्येक मोबाईल मागे कंपनीला सुमारे २२०० रूपये जास्तीची रक्कम देण्यात आली आहे. या मोबाईल फोनची बाजारपेठेतील किंमत ६ हजार ४९९ रूपये इतकी आहे. तर, हा मोबाईल ६००० ते ६४०० रूपयांत उपलब्ध होतो. मात्र, पंकजा यांच्या विभागाने या मोबाईलची खरेदी करताना ८ हजार ७७७ रूपये इतकी किंमत मोजली आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलची किंमत सुमारे २२०० रूपये इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच विभागाने एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडून आणखी ५ हजार १०० अतिरिक्त मोबाईल खरेदी केले आहेत.

विशेष म्हणजे, पॅनासोनिक इलुगा १७ हे मॉडेल २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आले. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्याची उत्पादने थांबले होते . आता तर हा मोबाईल बाजारात उपलब्धच नाही. त्यामुळे या मोबाईलची विक्री बेकायदेशीररित्याच केली असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

६ हजार ४९९ रूपयांत बाजारात उपलब्ध असेल तर या विभागाने अधिकचे २२०० रूपये का मोजले? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि याची चौकशी करणे गरजेचे आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.

63059