InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Category

Technology

2019 मध्ये भारतीयांनी गूगलवर सर्वाधिक शोधल्या ‘या’ गोष्टी

इंटरनेटच्या माध्यमातून या गुगलने पाहता पाहता सर्वांच्या आयुष्य़ात कायमस्वरुपी स्थान मिळवलं. पण तुम्हाला माहितीये का या गुगलला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? त्यातही भारतीयांकडून गुगलकडे कोणत्या प्रश्नांची सर्वाधिकी विचारणा होते याविषयी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे? Googleकडून २०१९ या वर्षातील काही Trends जाहीर करण्यात आले आहेत.…
Read More...

फोन चार्ज करताना रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं…

SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 42 कोटी ग्राहकांना इशारा दिला आहे. कोणत्याही ठिकाणी तुमचा फोन चार्ज करू नका, असा या बँकेचा सल्ला आहे. तुमचं बँक अकाउंट हॅक करणारे लोक फोन चार्ज करताना व्हायरस पाठवून फोन हॅक करतात. फोन हॅक करून ऑनलाइन खात्याचा पासवर्ड आणि बाकीचा डेटा चोरी केला जातो.बँकेने खातेधारकांना याबद्दल सावधानतेचा इशारा दिला…
Read More...

असे मिळवा फोनमध्ये अनलिमिटेड स्पेस

स्मार्टफोन मध्ये एकाच वेळी अनेक गोष्टी सहज करता येत असल्यामुळे स्मार्टफोनमध्ये अनेक अॅप आपण वापरत असतो. तसेच कॅमेरा देखील अधिक चांगला असल्यामुळे फोटो देखील भरपूर काढले जातात. पण या सर्व गोष्टीमुळे तुमच्या फोनची मेमरी भरता आणि त्यानंतर काहीच करता येत नाही.तुमच्या फोनची मेमरी जेव्हा फुल होते तेव्हा अनेक वेळा तो हॅग होतो .अशा वेळी तुम्ही फोनमधील…
Read More...

विवोच्या ‘या’ 5 स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार विशेष सूट

नव्या वर्षाला काही दिवसात सुरुवात होणार असून  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन कंपनीकडून आकर्षित अशी सूट देण्यात येत आहे. चीनी कंपनी एमआयएमने त्यांच्या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट दिली होती. मात्र, विवो कंपनीने यावर्षी हा विडा उचलला असून त्यांनीव्ही 17 (Vivo V17), व्ही 17 प्रो (Vivo V17), विवो व्ही 15 प्रो (Vivo V15), विवो एस 1…
Read More...

- Advertisement -

असे खरेदी करु शकतात जिओ युजर्स जुने प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जिओ यांनी त्यांचे नवे टॅरिफ प्लॅन 6 डिसेंबर पासून लागू केले आहेत. या प्लॅनचे दर 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.आता सध्या ग्राहकांना जुने प्लॅन वापरण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मात्र तरीही रिलायन्स जिओ युजर्सना अजूनही जुने प्रीपेड प्लॅन खरेदी करता येणार आहेत. जुन्या प्रीपेड प्लॅन रिचार्ज करण्याची सुविधा मोजक्याच युजर्ससाठी…
Read More...

तुम्हीही वापरू शकता फ्री इंटरनेट…

रेल्वेकडून सातत्याने नवनव्या योजना आणि सेवा दिल्या जातात. आता रेल्वेने स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. तब्बल दीड कोटी लोक याचा लाभ घेत आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं की, ऑक्टोबर 2019 मध्ये जवळपास दीड कोटी लोकांनी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मोफत वायफायचा लाभ घेतला. मार्च 2020 पर्यंत 5816 स्थानकांवर आणि मार्च 2021…
Read More...

अंतराळात दारूचं दुकान..! मंगळावर माणसाच्या आधी पोहचणार बिअर…

अंतराळ संशोधनासाठी जगातली सर्वच देश प्रयत्नशील असतात. असे म्हटले जाते की, देशाची प्रगती ही अंतराळात झालेल्या संशोधनावर अवलंबून असते. त्यामुळे सध्या सर्व देशांचे लक्ष मंगळवार मानवाला घेऊन जाणे आहे. यासाठी नासाच्या वतीनं मिशन मार्स सुरू करण्यात आले. मात्र मानव मंगळवार पोहचण्याआधी तेथे पोहचली आहे बिअर. अंतराळात बिअर तयार केली जात आहे हे, ऐकून तुम्हाला…
Read More...

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी 16 डिसेंबरपासून ‘ट्राय’चा नवा नियम

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी लवकरच नवे नियम लागू होणार आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी केवळ तीन दिवस लागणार आहेत. 16 डिसेंबरपासून नवे नियम लागू करण्याचा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने घेतला आहे.नवे नियम लागू झाल्यानंतर पोर्टिंग प्रक्रिया अधिक वेगवान गतीने तसेच आणखी सोपी होणार आहे.…
Read More...

- Advertisement -

एअरटेलचे तीन शानदार प्लॅन..!

नवे टॅरिफ प्लॅन्स लागू झाले असून हे प्लॅन्स आधीच्या तुलनेत महाग आहेत. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया आपल्या युजर्सना रिचार्ज प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देतायेत, तर रिलायंस जिओ आपल्या युजर्सना जिओ-टू-जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी एफ.यू.पी. मिनिट्स देत आहे. जर तुम्ही एअरटेल ग्राहक आहात आणि अनलिमिटेड कॉलिंग असलेल्या…
Read More...

भारताचा उपग्रह ठेवणार पाकिस्तानवर लक्ष…

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज आणखी एक मोठी यशस्वी कामगिरी केलीय. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून आज रिसॅट-२ बीआर १ (RISAT-2BR1) या उग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. PSLV-C48 या प्रक्षेपक वाहनाद्वारे हे यान अवकाशात यशस्वीपणे झेपावलं. यातली खास बाब ही होती की PSLV या प्रक्षेपक वाहकाचं हे 50वं उड्डाण होतं. PSLV हे भारताचं…
Read More...