InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Technology

आर्थिक मंदीमुळे मारुती, ह्युंडाईनंतर आता अशोक लेलँडचंही प्रोडक्शन बंद

मारुती आणि ह्युंडाईनंतर आता देशातील प्रमुख व्यावसायिक गाडी निर्माती कंपनी अशोक ले लँड आपले प्रोडक्शन बंद करत आहे. पुढील 15 दिवसांसाठी कंपनीकडून प्रोडक्शनची काम बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.देशातील आर्थिक मंदीमुळे मोठ्या प्रमाणात ऑटो इंडस्ट्रीला याचा फटका बसला आहे. मंदीमुळे गाड्यांच्या खरेदीत घट होत आहे. तसेच…
Read More...

टाटा लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार

भारताची पहिली फाईव्ह स्टार सुरक्षा देणारी कार नेक्सॉन आता नव्या पर्यायामध्ये भारतात येणार आहे. ही डिझेल किंवा पेट्रोलवर चालणारी कार नसून वीजेवर चालणार आहे. यासाठी टाटाने झिपट्रॉन हे तंत्रज्ञान वापरले आहे.टाटाची ही दणकट कार चौथ्या तिमाहीमध्ये भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. टाटाची टिगॉर सध्या इलेकट्रीकमध्ये उपलब्ध आहे. मात्र, ही कार केवळ…
Read More...

Apple विरोधात ठोकला 10 लाखांचा दावा,कारण…

अॅपलचा कोणताही फोन असला तरी, लाखो लोक तो विकत घेण्यासाठी उत्सुक असतात. मग iPhoneची किंमत लाखांमध्ये असली तरीही फोन विकत घेतले जातात. मात्र रशियातील रूस येथे एक आगळीवेगळी घटना घडली आहे. येथील एका iPhone युझकनं अॅपल कंपनी विरोधातच 10 लाखांचा दावा ठोकला आहे. हा दावा का ठोकला, याचे कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल.रूसमधील एका आयफोन युझरनं…
Read More...

ट्विटर दीड तासांपासून ठप्प होते; युजर्स त्रस्त

सोशल मिडीया साईट ट्विटर दुपारपासून ठप्प झाले होते. यामुळे युजर ट्विटरवर पोस्ट करू शकत नव्हते. तर पहाटेपासून ट्विटडेकही बंद पडले होते.ट्विट करायला गेल्यास युजरला Allready tweeted असा मॅसेज दिसत होता. मोबाईल अॅपला ही समस्या नव्हती. केवळ डेस्कटॉपवर ही समस्या येत होती. ट्विटरचे अँड्रॉईड आणि आयओएसवरील अॅप काम करत होते.…
Read More...

- Advertisement -

फोर्ड-महिंद्रा 24 वर्षांनी पुन्हा एकत्र

भारतीय ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा ने अमेरिकेची दिग्गज कंपनी फोर्ड इंडियामध्ये 51 टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी हातमिळवणी केली असून एकत्रितपणे फोर्डचा व्यवसाय सांभाळणार आहेत. याद्वारे महिंद्रा आणि फोर्डच्या कार एकत्रित विकल्या जाणार आहेत.महिंद्रा आणि महिंद्राकडून काल याची माहिती देण्यात आली. महिंद्रा 657…
Read More...

मारुतीची एसयूव्ही ‘एस-प्रेसो’ मिळणार इतक्या स्वस्त दरात!

मारुती सुझुकीने सोमवारी छोट्या एसयूव्ही गटातील बहुप्रतीक्षित 'एस-प्रेसो' बाजारात सादर केली. 'एस-प्रेसो' रचना आणि संकल्पना पूर्णपणे भारतीय असली तरी ही कार संपूर्ण जगासाठी निर्माण करण्यात आली आहे.गाडीची नवी दिल्लीत एक्स शोरूम किंमत ३.६९ लाख ते ४.९१ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. प्रतिलिटर २१.७ किमी ॲव्हरेज देण्याची क्षमता असलेल्या एक लिटरचे बीएस-६…
Read More...

खूशखबर! Samsung Galaxy Fold आज भारतात होणार लाँच

भारतात एकीकाळी सगळ्यात लोकप्रिय असणारे मोबाईल हे सॅमसंगचे होते. सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी कायम चांगले फीचर्स घेऊ येत असते. यावेळी सॅमसंगने चक्क फोल्डिंग फोन ही कॉन्सेप्ट आणली आहे. Samsung Galaxy Fold आज भारतामध्ये लाँच होणार आहे. हा फोन तुम्हाला रिटेल स्टोरमध्ये उपलब्ध होणार आहे. याशिवाय तुम्ही प्री बुकिंग करून फोन खरेदी करू शकता. साऊथ कोरियातील…
Read More...

फोन चोरीला गेला? काळजी करू नका, आता एक क्लिकवर होणार तुमचा डेटा ब्लॉक

फोन चोरी झाल्यानंतर तुम्हाला आधी पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करावी लागते. त्यानंतर तुमच्या फोनमधल्या खाजगी बाबी ब्लॉक केल्या जातात. मात्र आता सरकारनं असे वेबपोर्टल तयार केले आहे. त्याचा वापर करून एका क्लिकवर तुमचा सर्व डेटा ब्लॉक होऊ शकतो. सरकाच्या दूरसंचार विभागानं याबाबत माहिती दिली आहे. दूरसंचार विभागानं इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR)…
Read More...

- Advertisement -

आता काही स्मार्टफोनमध्ये नाही चालणार WhatsApp

WhatsApp युझर्स एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिध्द इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप (instant messaging app) काही स्मार्टफोनमध्ये चालणार नाही आहे. यात तुमचा फोन तर नाही ना हे, तपासून घ्या. WhatsAppच्या वतीनं हे अ‍ॅप आता iOS 8 साठी व्हॉट्सअ‍ॅप सपोर्टला (whatsapp support) बंद करण्यात येणार आहे. WABetaInfo यांनी ट्वीट करत यासंबंधी माहिती दिली.अ‍ॅपलच्या…
Read More...

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर बंपर सेल

फेस्टिव्ह सीझन सुरु झाल्यानंतर ई-कॉमर्स वेबसाइट्वर आकर्षक सेलची धूमाकूळ सुरू असते. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक प्रोडक्ट्स बेस्ट डीलमध्ये उपलब्ध करण्यात येत आहेत. जर तुम्ही सुद्धा गेल्या काही दिवसांपासून अशा सेलची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.29 सप्टेंबरपासून अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि…
Read More...