InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Technology

देशात कुठेही फोन करा आणि कितीही बोला,

“बीएसएनल यूझर्ससाठी अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल व्हॉईस कॉल प्लॅन बाजारात आणण्याचा विचार करत आहे. बीएसएनएलवरुन इतर कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कवर कॉलसाठी ही सुविधा असेल. त्याचबरोबर 149 रुपये किंवा त्याहून कमी दरात डेटाही उपलब्ध करुन देण्याचीही कल्पना आहे.”, अशी माहिती बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.“2018-19 या आर्थिक…
Read More...

अॅपल एअरपॉडची किंमत 10,500 रुपये

अॅपलने सप्टेंबर महिन्यात अॅपल ‘आयफोन ७’ आणि ‘आयफोन ७ प्लस’ या दोन नव्या हँडसेटचे अनावरण केला. अॅपलचे हे फोन खास तर होतेच पण यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती अॅपलच्या एअरपॉडची. वायरलेस असे हे इअरफोन होते.आयफोनने नुकतीच आपल्या फोन व्यतिरिक्त इतर गॅझेटच्या किंमतीचे पेज अपडेट केले आहे. यात एअरपॉडची किंमत देण्यात आली आहे. हे एअरपॉड जर हरवले किंवा तुटले…
Read More...

बजाजची ‘डॉमिनर 400’ ही शानदार बाईक भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

देशातील प्रमुख टू व्हिलर निर्मिती करणारी कंपनी बजाज ऑटोने आज त्यांची नवी शानदार ‘डॉमिनर 400’ ही बाईक लॉन्च केली आहे. ही ४०० सीसीची दमदार बाईक असून देशभरातील शोरूममध्ये बजाजच्या या नव्या बाईकची विक्री सुरू होणार आहे. या बाईकच्या स्पेशिफिकेशनबद्दल बोलायचं तर बजाज डॉमिनर ४०० मध्ये ३७३ सीसीचं सिंगल ऑईल कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे.बजाजची ही…
Read More...

मोटोरोला कंपनीचा Moto M हा स्मार्टफोन भारतात लाँच

नवी दिल्ली – मंगळवारी मोटोरोला कंपनीने आपला Moto M हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. १५ डिसेंबरपासून हा स्मार्टफोन १५,९९९ रुपयांत फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. Moto M हा कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो मेटल बॉडीपासून तयार करण्यात आला आहे.Moto M चे फिचर्स जाणून घ्या  १) ५.५ इंच असलेली स्क्रीन या Moto M ला आहे २) तसेच ४ जीबी रॅम Moto M ला…
Read More...

- Advertisement -

चुकून पाठवलेला मेसेज करता येणार एडिट

व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच एक असं फिचर उपलब्ध होणार आहे ज्याच्या सहाय्याने युझर्स सेंड केलेला मेसेज पुन्हा एडिट करु शकणार आहेत. व्हॉट्सअॅपने प्रायोगिक तत्त्वावर रिव्होक आणि एडिट हे फीचर्स अॅड केल्याची माहिती ‘वॅबीटाइन्फो’ (WABetaInfo) या ट्विटर हँडलने दिली आहे. तसेच यूझर्स फक्त नुकतेच पाठवलेले व्हॉट्सअॅप मेसेजही डिलीट करु शकणार आहेत. हे फिचर उपलब्ध करुन…
Read More...

JEE या अभियांत्रिकी पात्रता प्रवेश परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक

नवी दिल्ली : JEE या अभियांत्रिकी पात्रता प्रवेश परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आलं आहे. 2017 पासून विद्यार्थ्यांना आधार कार्ड बंधनकारक असेल, असं लेखी उत्तर आज लोकसभेत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात आलं आहे.JEE नंतर देशातल्या इतर परीक्षांसाठीही आधार कार्ड आवश्यक करण्याचा विचार चालू आहे. दुसरा कुणी विद्यार्थी परीक्षेला बसू नये,…
Read More...

तुमच्या मोबाईलमधील हे चार अॅप्स तात्काळ करा डिलीट अन्यथा…

मुंबई – तुम्ही स्मार्टफोन वापरत आहात आणि त्यामध्ये विविध अॅप आहेत तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी. तुमच्या मोबाईल फोन्समध्ये असलेले चार अॅप्समुळे तुम्ही  अडचणीत येऊ शकता, त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेले हे चारही अॅप डिलीट करा. पाहूयात काय आहे हा संपुर्ण प्रकार…पाकिस्तानकडून मोबाईल अॅपच्या माध्यमातून हेरगिरी केली जात असल्याचे भारतीय गृह…
Read More...