Thane Municipal Corporation | ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Thane Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Recruitment) प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Thane Municipal Corporation) विविध पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रशिक्षक, व्यवस्थापक, फिटनेस ट्रेनर व फिजिओथेरपिस्ट पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Thane Municipal Corporation) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Thane Municipal Corporation) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 9 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/drive/folders/1wgM1-a5APmJGrV8ol1yVNY6QDAqFbKWb

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

महत्वाच्या बातम्या