10 वर्षात हे 10 Apps झाले सर्वाधिक डाऊनलोड

सोशल मीडिया आणि इंटनेटमुळे गेल्या 10 वर्षात सगळ्याचं क्षेत्रात प्रचंड प्रमाणात बदल झाला. भारत हा जगात सर्वाधिक डेटा वापरणारा देश ठरला. भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 60 कोटींच्या आसपास आहे. तर त्यापैकी बहुतांश जणांकडे इंटरनेट आहे. त्यामुळे भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ झाली आहे.

आता तर सोशल मीडियाची एवढी सवय झाली की सवयीचं रुपांतर आता व्यसनात झालंय. 10 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आता झापाट्याने पुढे जात असून गेल्या दहा वर्षा सोशल मीडियावर जगभरात जी 10 APPs सर्वाधिक डाऊनलोड झाली त्याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. APP ANNIE या वेबसाईटने याबाबतची आकडेवारी दिलीय

Facebook

Facebook Messenger

What’s App

Instagram

Snap Chat

Skype

TikTok

UC Browser

Youtube

Twitter

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.