InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत पाच लाख कोटींची करण्याचे उद्दिष्ट.

- Advertisement -

देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत पाच लाख कोटींची करण्याचे उद्दिष्ट आव्हानात्मक असले तरी साध्य करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या बैठकीत शनिवारी केले.

- Advertisement -

देशाचा आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी जिल्हा पातळीपासून प्रयत्न करण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली. नीती आयोगाच्या पाचव्या बैठकीत पंतप्रधानांनी देशाच्या विविध भागांतील दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.