InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हे भाजप-संघवाले तर ‘गोडसे’भक्त – राहुल गांधी

नथुराम गोडसेबद्दल अभिनेता कमल हसन आणि त्यानंतर भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंंह यांनी वक्तव्य केले. त्यानंतर नथुराम गोडसेवरून राजकारण भलतेच तापले. आता यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे.

‘अखेर मला समजलं की भाजप आणि आरएसएस ‘देव’भक्त नाही तर ‘गोडसे’भक्त आहेत’, असं खोचक ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

तसेच राहुल गांधी यांनी नोटबंदीवरून देखील भाजपवर जोरदार टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.