InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

२१ ऑगस्टला भाजपच्या महाजानदेश यात्रेला नंदुरबार येथून सुरुवात

- Advertisement -

राज्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेला स्थगिती दिली होती. येत्या २१ ऑगस्टला महाजानदेश यात्रेला नंदुरबार येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यात १० जिल्हे, ५१ विधानसभा आणि १३६९ किमी अंतराचा प्रवास झाला असल्याची माहिती यात्रेचे प्रमुख आमदार सुरजसिंह ठाकूर यांनी दिली.

या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचा नंदुरबार ते सोलापूर हा दुसरा टप्पा राहणार आहे. २१ ते ३१ ऑगस्ट या दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर तर विदर्भातील बुलडाणा या जिल्ह्याचा समावेश आहे. महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा ११ दिवसाचा आहे. यामध्ये १४ जिल्ह्यातून ५५ विधानसभा आणि १८३९ किमी अंतराचा प्रवास असेल.

- Advertisement -

हत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.