InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

देशाला दोन पंतप्रधान पाहिजेत- प्रकाश आंबेडकर

- Advertisement -

या देशाला दोन पंतप्रधान पाहिजेत मोदी आंतरराष्ट्रीय पंतप्रधान आहेत आणि देशाचा गाडा हाकण्यासाठी दुसरा पंतप्रधान पाहिजे असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. ज्यादिवशी मनमोहन सिंग राफेलवर बोलतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी स्वतःचे कपडे फाडतील असेही आंबेडकर म्हणाले. राहुल गांधींकडे हुकमाचा एक्का राफेल असताना दुरी तीरी ने का खेळत आहेत ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

एक कोटी नोकऱ्या निर्माण करणार अस सांगतायत. महाराष्ट्रात 2014 नंतर दोन लाख छोट्या मोठ्या कंपन्या बंद झाल्यात. आठ लाख लोकांना बेरोजगार केल आहे.अंबानी ग्रुप ला फायदा मिळावा म्हणून हे चालल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईतल्या 13 सीट वर मुस्लिम वंचित सोबत आले तर सेना बीजेपी त्या ठिकाणी जिंकू शकत नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.