InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

देशाची अर्थव्यवस्था पाच वर्षात 5 लाख कोटी डॉलर होणार – पी. चिदंबरम

- Advertisement -

येत्या पाच वर्षात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचू शकते असे माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी.चिदंबरम यांनी आज राज्यसभेत सांगितलं . मात्र याचे श्रेय त्यांनी केंद्र सरकारला न देता ही वाढ स्वाभाविक असल्याचे सांगितले आहे.

‘5 लाख कोटी डॉलर पर्यंत अर्थव्यवस्था जाणे ही काही चंद्रयान लाँच करण्याइतपत मोठी गोष्ट नाही. हे फार साधारण गणित आहे. 1991 मध्ये हिंदुस्थानची अर्थव्यवस्था 325 अरब डॉलर होती. 2003-04 ला 618 अरब डॉलर झाली. पुन्हा पुढील चार वर्षात ती दुप्पट होऊन 1.22 ट्रिलयन डॉलर झाली. सप्टेंबर 2017 पर्यंत ती 2.48 ट्रिलियन झाली. त्यामुळे येत्या पाच वर्षात ही अर्थव्यवस्था दुप्पटीने वाढून 5 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 5 लाख कोटी डॉलर एवढी होऊ शकते. ही काही मोठी गोष्ट नाही’, असे देखील चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यावेळी त्यांनी हिंदुस्थानची अर्थव्यवस्था दुर्बळ झाली असल्याचे देखील सांगितले असून त्यावर पंतप्रधानांनी लवकरात लवकर तोडगा काढावा असे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्डकपमध्येही प्लेऑफ सामना हवा: विराट कोहली

- Advertisement -

पार्थ पवारांच्या ड्रायव्हरचे अपहरण; बेशुद्धावस्थेत सापडला

जातीबाहेर लग्‍न केल्‍याने वडिलांकडून माझ्या जीवाला धोका

अबब ! सरकारनं तुमचा डेटा विकून कमावले कोट्यवधी रुपये

वाळू माफियांचा अधिकाऱ्यावर हल्ला

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.