InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

देशातील पहिले फूड ‘एटीएम’ औरंगाबादेत

- Advertisement -

औरंगाबाद – कार्ड टाकताच पैसे देणारे एटीएम आता नवीन नाही. परंतु पैसे टाकताच अावडते खाद्य पदार्थ देणारी स्वयंचलित यंत्रणा भारतात अजून रूजलेली नाही. भारतातील पहिल्या “फूड एटीएम’ची निर्मिती वाळूज एमआयडीसीतील तरूण उद्योजक प्रतिक पाटील यांच्या लेसोकार्ट इंडस्ट्रीज प्रा. लिमीटेड कंपनीने केली आहे. यात पैसे टाकताच ४८ प्रकारचे खाद्य पदार्थ बाहेर पडतात. या व्हेडींग मशीनचा वापर करून ते स्वत: फूड रिटेलमध्ये उतरत आहेत. औरंगाबादच्या बसस्टँड, रेल्वेस्टेशनवर ३ महिन्यात मणुष्यरहित “लेसोकार्ट फूड पाईंट’ सुरू होतील.

औरंगाबाद जेएनईसी महाविद्यालयातून २०१२ मध्ये बीई प्रॉडक्शन केलेले प्रतिक पाटील यांनी काही वर्षे व्हिडीओकॉनमध्ये नोकरी केली. नंतर मित्रांसोबत पार्टनरशीपमध्ये उद्योग टाकला. २०१६ मध्ये स्वत:ची लेसोकार्ट इंडस्ट्रीज प्रा. लिमीटेड ही कंपनी सुरू केली. फायबर लेझर कटींग मशीन असणारी ही औरंगाबादेतील दुसरीच कंपनी.

तीन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू

मराठा आरक्षणप्रकरणी विनोद पाटील यांच्याकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान मोदींची भेट; इराण, 5जीसह 4 मुद्द्यांवर झाली चर्चा

आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने महिला बचत गटांवरचा अन्याय दूर

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.